त्वरा करा! Amazon GFF Sale दरम्यान iPhone मॉडेल्सवर अप्रतिम ऑफर्स उपलब्ध, पहा यादी

Updated on 08-Aug-2024
HIGHLIGHTS

Amazon GFF सेल दरम्यान iPhones वर भारी ऑफर्स उपलब्ध

लेटेस्ट IPhone 15 वर मोठया प्रमाणावर डिस्काउंट उपलब्ध

सेलदरम्यान SBI बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट व्याव्हास केल्यास 1000 रुपयांची सूट उपलब्ध

Amazon वर सध्या ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेल सुरू आहे. या सेलदरम्यान अनेक महागडे स्मार्टफोन्स प्रचंड सवलतीसह उपलब्ध आहेत. केवळ Android च नाही तर iPhones देखील ऑफर्ससह उपलब्ध आहेत. जर तुम्ही स्वतःसाठी नवा iPhone खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही एक उत्तम संधी आहे. येथे आम्ही तुम्हाला सेलमध्ये उपलब्ध निवडक iPhones वरील ऑफर्सबद्दल माहिती देणार आहोत.

Also Read: Price cut! 50MP कॅमेरासह येणाऱ्या Vivo Y58 5G च्या किमतीत घट, जाणून घ्या नवी किंमत

iPhone 15

iPhone 15 ची सुरुवातीची किंमत 70,900 रुपये आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यावर 1,000 रुपयांची सूट मिळणार आहे. हा फोन सहज खरेदी करण्यासाठी EMI पर्याय देखील उपलब्ध आहे. हा फोन 3,437 रुपयांच्या EMI वर देखील खरेदी करता येईल. एवढेच नाही तर, यावर 40,000 रुपयांहून अधिकची एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. हा फोन अनेक कलर ऑप्शन्समध्ये खरेदी साठी उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा

iPhone 14

iPhone 14 ची किंमत 60,900 रुपयांपासून सुरू होते. Amazon सेलदरम्यान, या डिव्हाइसवर 1000 रुपयांची बँक सूट दिली जात आहे. यावर 2,953 रुपयांची EMI ऑफर उपलब्ध आहे. जर तुमच्याकडे विद्यमान किंवा जुना स्मार्टफोन असेल तर तुम्ही एक्सचेंज ऑफरचा लाभ देखील घेऊ शकता. या फोनवर तुम्हाला 46 हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. मात्र, एक्सचेंज व्हॅल्यू तुमच्या जुन्या फोनच्या स्थितीवर अवलंबून असेल. अधिक महिती आणि खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

iPhone 13

iPhone 13 ला आतापर्यंत ग्राहकांनी भरपूर प्रतिसाद दिला आहे. या फोनची सुरुवातीची किंमत 49,500 रुपये आहे. सेलदरम्यान SBI बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट व्याव्हास केल्यास या फोनवर 1000 रुपयांची सूट दिली जात आहे. तसेच, सहज खरेदी करण्यासाठी iPhone 13 वर 2,400 रुपयांचा EMI उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याबरोबरच, या फोनवर 46,500 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. यात 12MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे, तर समोर 12MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :