Amazon Sale चा शेवटचा दिवस उद्या! लेटेस्ट iPhone 16 वर मिळतेय Best ऑफर, स्वस्तात खरेदी करण्याची संधी 

Amazon Sale चा शेवटचा दिवस उद्या! लेटेस्ट iPhone 16 वर मिळतेय Best ऑफर, स्वस्तात खरेदी करण्याची संधी 
HIGHLIGHTS

Amazon वर सध्या सणासुदीच्या निमित्ताने ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल 2024 लाईव्ह

Amazon साईटनुसार हा सेल उद्या 29 नोव्हेंबर रोजी संपणार आहे.

सध्या बँक कार्ड्सद्वारे या मॉडेलवर 3000 रुपयांची सूट उपलब्ध

Amazon वर सध्या सणासुदीच्या निमित्ताने ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल 2024 लाईव्ह आहे. मात्र, अजूनही तुम्ही या सेलचा लाभ घेतला नसेल तर, आता तुम्हाला घाई करावी लागणार आहे. कारण हा सेल संपायला केवळ दोन दिवस उरले आहेत. होय, साईटनुसार हा सेल उद्या 29 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. सेलदरम्यान लेटेस्ट iPhone 16 स्मार्टफोनवर भारी ऑफर्स उपलब्ध आहेत. Apple नुकतेच म्हणजे सप्टेंबर महिन्यात हा फोन लाँच केला होता. एका महिन्याच्या आत या फोनवर भारी ऑफर्स मिळत आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता iPhone 16 वरील भारी ऑफर्स जाणून घेऊयात-

Also Read: JioBharat Diwali Dhamaka: फोन्सच्या किमतीत मोठी कपात, अवघ्या 699 रुपयांना खरेदी करण्याची संधी

iPhone 16 ची किंमत आणि ऑफर्स

iPhone 16 च्या बेस मॉडेलबद्दल बोलायचे झाले तर, त्याच्या 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत Amazon वर 79,900 रुपये आहे. या फोनवर Amazon सेलदरम्यान iPhone 16 वरील डिस्काउंट ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास, सध्या बँक कार्ड्सद्वारे या मॉडेलवर 3000 रुपयांची सूट उपलब्ध आहे. अशाप्रकारे, ते 76,900 रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. येथून खरेदी करा

iPhone 16 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

सणासुदीच्या सेलमध्ये iPhone 16 स्वस्तात खरेदी करता येईल. हे Apple चे लेटेस्ट iPhone एडिशन आहे, ज्यावर Amazon ने शानदार ऑफर्स आणले आहेत. iPhone 16 च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 6.1 इंच लांबीचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे. या डिस्प्लेचे रिझोल्यूशन 2556 x 1179 पिक्सेल आहे. तसेच, तुम्हाला डिस्प्लेमध्ये 1000 निट्सची कमाल ब्राइटनेस मिळेल. उत्तम कार्यक्षमतेसाठी, हा फोन A18 चिपने सुसज्ज आहे. हे iOS 18 ला समर्थन देते, ज्यासह तुम्हाला अनेक AI फीचर्समध्ये ऍक्सेस मिळतो.

iphone 16 offers

स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, iPhone 16 मध्ये तीन स्टोरेज मॉडेल उपलब्ध आहेत, ज्यात 128GB, 256GB आणि 512GB पर्यायांचा समावेश आहे. त्याबरोबरच, iPhone 16 मध्ये फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. या सेटअपमध्ये 48MP चा प्राइमरी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच, 12MP सेकंडरी कॅमेरा त्यासोबत उपलब्ध आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी यात 12MP फ्रंट कॅमेरा मिळेल. iPhone 16 मध्ये 3,561mAh बॅटरी आहे, जी iPhone 15 च्या तुलनेत 6.3% नी वाढली आहे.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo