Absolutely Lowest! तब्बल 16000 रुपयांनी स्वस्त मिळतोय लेटेस्ट iPhone 15, पुन्हा मिळणार नाही Super डील  

Absolutely Lowest! तब्बल 16000 रुपयांनी स्वस्त मिळतोय लेटेस्ट iPhone 15, पुन्हा मिळणार नाही Super डील  
HIGHLIGHTS

Flipkart Month End Mobile Fest Sale 31 जानेवारी 2024 पर्यंत लाईव्ह

तुम्हाला हा महागडा फोन कमी किमतीत खरेदी करण्याची संधी मिळेल.

सिटी-ब्रँडेड क्रेडिट EMI व्यवहारांद्वारे फोनच्या खरेदीवर 2000 रुपयांची अतिरिक्त सूट

iPhone लव्हर्स जर तुम्ही नवीन iPhone 15 खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर Flipkart Month End Mobile Fest Sale दरम्यान तुमच्यासाठी एक सुपर डील उपलब्ध झाली आहे. या सेलमध्ये iPhone 15 वर फ्लॅट डिस्काउंट, बँक ऑफर, एक्सचेंज ऑफर इ. बरेच ऑफर्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ज्याद्वारे तुम्हाला हा महागडा फोन कमी किमतीत खरेदी करण्याची संधी मिळेल. चला तर मग वेळ न घालवता बघुयात iPhone 15 वरील ऑफर्स-

हे सुद्धा वाचा: Honor X9b फोनच्या भारतीय लाँच डेट कन्फर्म! सर्वात मजबूत डिस्प्लेसह होणार जबरदस्त Entry। Tech News

iPhone 15 वरील ऑफर्स

सध्या फ्लिपकार्टवर मंथ-एंड मोबाईल फेस्ट सेल सुरू आहे. हा सेल 31 जानेवारी 2024 पर्यंत लाईव्ह राहील. सेल दरम्यान, लेटेस्ट iPhone 15 वर 15000 रुपयांपेक्षा जास्त डिस्काउंट उपलब्ध आहे. iPhone 15 च्या 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 79,900 रुपये आहे. 65,999 रुपयांना फ्लिपकार्ट सेलमध्ये खरेदी केले जाऊ शकते. स्पेशल प्राईससह तुम्हाला या फोनवर 13,901 रुपयांचा ऑफ मिळतोय. याशिवाय, सिटी-ब्रँडेड क्रेडिट EMI व्यवहारांद्वारे फोनच्या खरेदीवर 2000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल. buy from here

iPhone 15 Flipkart Deal

iPhone 15 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

iPhone 15 मध्ये 6.1 इंच लांबीचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे. या डिस्प्लेमध्ये नोटिफिकेशन्ससाठी डायनॅमिक आयलंड फिचर आहे, जे गेल्या वर्षीच्या प्रो मॉडेल्समध्ये देण्यात आले होते. बेस्ट परफॉर्मन्ससाठी iPhone 15 मध्ये A16 Bionic चिपसेट आहे. हा फोन तीन स्टोरेज मॉडेल्समध्ये सादर करण्यात आला आहे. यामध्ये 128GB, 256GB आणि 512GB मॉडेल्सचा समावेश आहे.

कॅमेरा विभागाबद्दल बोलायचे झाल्यास, iPhone 15 मध्ये फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 48MP प्रायमरी कॅमेरा आणि 12MP सेकंडरी कॅमेरा आहे. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 12MP कॅमेरा आहे. iPhone 15 च्या बॅटरीबद्दल बोलायचे झाले, तर कंपनीने यासोबत 20 तासांचा व्हिडिओ प्लेबॅकचा दावा केला आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo