अप्रतिम ऑफर ! iPhone 13 स्वस्तात खरेदी करण्याची उत्तम संधी, मिळतेय 19 हजार रुपयांची सूट

अप्रतिम ऑफर ! iPhone 13 स्वस्तात खरेदी करण्याची उत्तम संधी, मिळतेय 19 हजार रुपयांची सूट
HIGHLIGHTS

iPhone 13 अप्रतिम ऑफरसह खरेदी करा

iPhone 13 फ्लिपकार्टवर बंपर डिस्काउंटसह उपलब्ध

हा फोन केवळ 54,909 रुपयांमध्ये तुमचा होऊ शकतो.

तुम्ही सर्वोत्तम ऑफर आणि सवलतींसह iPhone 13 खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आता तुमची प्रतीक्षा संपली आहे. iPhone 14 लाँच होण्यापूर्वी Flipkart वर iPhone 13 बंपर डिस्काउंटसह उपलब्ध आहे. iPhone 13 चे बेस मॉडेल म्हणजेच 128GB व्हेरिएंट सध्या Flipkart वर 73,909 रुपयांच्या किंमतीसह सूचीबद्ध आहे. तुम्ही एक्सचेंज ऑफरमध्ये 19 हजार रुपयांपर्यंतच्या डिस्काउंटसह हा फोन खरेदी करू शकता. हा 73,909 रुपयांचा फोन पूर्ण एक्सचेंज बोनस आणि अतिरिक्त सवलतींसह केवळ 54,909 रुपयांमध्ये तुमचा होऊ शकतो. येथून खरेदी करा… 

हे सुद्धा वाचा : भारीच की ! Moto G32 90Hz डिस्प्ले आणि Snapdragon 680 SoC सह लाँच

iPhone 13 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स 

कंपनी iPhone 13 मध्ये पॉवरफुल A15 Bionic चिपसेट देत आहे. डिस्प्लेबद्दल बोलायचे झाले तर, तुम्हाला त्यात 6.1-इंच  लांबीचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले पाहायला मिळेल. फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये LED फ्लॅशसह 12-मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. या कॅमेऱ्याने तुम्ही 4K डॉल्बी व्हिजन HDR व्हिडिओ शूट करू शकता. आकर्षक सेल्फीसाठी कंपनी 12-मेगापिक्सलचा ट्रूडेप्थ सेन्सर देत आहे, ज्यामध्ये नाईट मोड आहे. कंपनीच्या मते बॅटरी पूर्ण चार्ज केल्यावर 17 तासांपर्यंत प्लेबॅक देते.

iphone 13

iPhone 14 चे संभावित फीचर्स 

Apple सप्टेंबरमध्ये आपला iPhone 14 सीरीज हँडसेट लाँच करणार आहे, अशी माहिती मिळाली आहे. या सीरिजमध्ये चार iPhones मॉडेल्स म्हणजेच iPhone 14, iPhone 14 Pro, iPhone 14 Max आणि iPhone 14 Pro Max लाँच केले जाऊ शकतात. कंपनी iPhone 14 आणि iPhone 14 Pro मध्ये 6.1-इंच लांबीचा डिस्प्ले देण्याची शक्यता आहे. तसेच, iPhone 14 Max आणि iPhone 14 Max Pro मध्ये 6.7-इंच लांबीचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो.

iPhone 14 सीरीजसह कंपनी कॅमेरा सेटअपमध्ये मोठे बदल करण्याची शक्यता आहे. लीक झालेल्या अहवालांनुसार, Apple नवीन सिरीजच्या प्रो व्हेरिएंटमध्ये 48-मेगापिक्सेल ट्रिपल कॅमेरा सेटअप देऊ शकते. याशिवाय, वापरकर्त्यांना iPhone 14 सीरिजमध्ये मागील सीरिजपेक्षा थोडी चांगली बॅटरी लाइफ देखील मिळण्याची शक्यता आहे. जोपर्यंत OS चा संबंध आहे, नवीन iPhones आउट ऑफ द बॉक्स iOS 16 वर चालतील.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo