सर्वात मजबूत बॉडीसह येणारा HONOR X9b 5G फोनवर प्रचंड Discount उपलब्ध, मिळतेय हजारो रुपयांची सूट

सर्वात मजबूत बॉडीसह येणारा HONOR X9b 5G फोनवर प्रचंड Discount उपलब्ध, मिळतेय हजारो रुपयांची सूट
HIGHLIGHTS

लेटेस्ट HONOR X9b 5G स्मार्टफोनवर भारी ऑफर्स उपलब्ध

बँक कार्डद्वारे HONOR X9b 5G फोनवर 3000 रुपयांची सूट दिली जात आहे.

HONOR X9b 5G सिंगल चार्जवर 3 दिवसांपर्यंत चालेल.

तुम्ही देखील नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, या रिपोर्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी एक खास ऑफर आणली आहे. सर्वात मजबूत बॉडी आणि पॉवरफुल फीचर्ससह येणाऱ्या लेटेस्ट HONOR X9b 5G स्मार्टफोनवर भारी ऑफर्स मिळत आहेत. Amazon वर हा स्मार्टफोन अगदी स्वस्तात खरेदी करण्याची संधी उपलब्ध आहे. यावर बँक ऑफर्स, EMI इ. ऑफर्स मिळत आहे. जाणून घेऊयात किंमत, ऑफर्स आणि सर्व तपशील-

Also Read: Jio AirFiber Independence Day Offer 2024: ग्राहकांसाठी Special ऑफर! मिळेल तब्बल 1000 रुपयांचा ऑफ

लेटेस्ट HONOR X9b 5G स्मार्टफोनवर भारी ऑफर्स उपलब्ध

HONOR X9b 5G वरील ऑफर्स

HONOR X9b 5G फोनच्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरिएंटची MRP Amazon वर 30,999 रुपये आहे. मात्र, हा स्मार्टफोन साईटवर 16% सूट ऑफरसह 25,998 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, सर्व बँक कार्डद्वारे फोनवर 6000 रुपयांची सूट दिली जात आहे. तसेच, EMI आणि एक्सचेंज ऑफर्सदेखील उपलब्ध आहेत. येथून खरेदी करा

HONOR X9b 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

HONOR X9b 5G स्मार्टफोनमध्ये 6.78 इंच लांबीचा AMOLED कर्व डिस्प्ले आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 6 Gen 1 (4nm) प्रोसेसरने सुसज्ज करण्यात आला आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेल मिळणार आहे.

फोटोग्राफीसाठी, HONOR X9b 5G फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 108MP प्रायमरी कॅमेरा उपलब्ध आहे. यात 5MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 2MP मॅक्रो सेन्सर मिळतील. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. तर, पॉवरसाठी या फोनमध्ये 5800mAh बॅटरी आहे. हा फोन एका चार्जवर 3 दिवसांपर्यंत चालेल, असा असा कंपनीचा दावा आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo