तुमच्या प्रियजनांना दिवाळीत नवा Smartphone गिफ्ट करायचंय? पहा 10 हजार रुपयांअंतर्गत Best ऑप्शन्स

Updated on 22-Oct-2024
HIGHLIGHTS

Amazon GIF सेलदरम्यान बजेट स्मार्टफोन्स भारी सवलतीसह खरेदी करा.

Amazon वर सध्या अनेक सोनेरी डील्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

Samsung, Realme आणि Vivo चे 5G स्मार्टफोन यादीत उपलब्ध

सध्या प्रसिद्ध इ-कॉमर्स साईटवर दिवाळी स्पेशल सेल Amazon ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल लाईव्ह आहे. या सेल दरम्यान, तुम्हाला विविध प्रोडक्ट्सवर बंपर डील आणि डिस्काउंट ऑफर्स मिळत आहेत. तुम्हाला देखील या दिवाळीला तुमच्या प्रियजनांना नवा स्मार्टफोन्स गिफ्ट करायचंय? तर बजेटमध्ये अनेक नवीन 5G Smartphone उपलब्ध आहे.

या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला Amazon वर उपलब्ध Smartphone वरील अनेक सोनेरी डील्सबद्दल सांगणार आहोत. या सेल दरम्यान, तुम्ही Samsung, Realme आणि Vivo चे 5G स्मार्टफोन मोठ्या सवलतीसह खरेदी करू शकता. पहा यादी-

Realme Narzo N65 5G

Realme NARZO N65 5G फोनचा 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वरून 10,499 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध असेल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर 750 रुपयांचे डिस्काउंट कूपन उपलब्ध आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50MP चा प्राइमरी कॅमेरा आहे. तर, हा फोन MediaTek Helio D6300 5G चिपसेटसह सुसज्ज आहे. अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा.

Vivo T3 Lite 5G

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo चा Vivo T3 Lite 5G फोनचा 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वरून 10,371 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या बँक कार्डद्वारे 1000 रुपयांची वेगळी सूट मिळणार आहे. स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन 90Hz रिफ्रेश रेटसह डिस्प्लेसह येतो. फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा आहे. तर, पॉवर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5000mAh बॅटरी उपलब्ध आहे. अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा.

Samsung Galaxy M15 5G Prime Edition

Samsung Galaxy M15 5G Prime Edition

साऊथ कोरियाची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Samsung चे बजेट स्मार्टफोन्सदेखील भारतात लोकप्रिय आहेत. Samsung Galaxy M15 5G प्राइम एडिशन फोनचा 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वरून 10,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर 500 रुपयांची डिस्काउंट ऑफर उपलब्ध आहे. या सॅमसंग फोनमध्ये 6.5 इंच डिस्प्ले आहे. याशिवाय फोन MediaTek Dimensity 6100+ प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा आहे. या फोनमध्ये मोठी 6000mAh बॅटरी आहे, जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स उपलब्ध आहेत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :