512GB Storage Smartphones on discount: लोकप्रिय स्मार्टफोन्सवर होतोय ऑफर्सचा वर्षाव, Nothing, Tecno फोन्स उपलब्ध

512GB Storage Smartphones on discount: लोकप्रिय स्मार्टफोन्सवर होतोय ऑफर्सचा वर्षाव, Nothing, Tecno फोन्स उपलब्ध
HIGHLIGHTS

Amazon वर निवडक स्मार्टफोन्सवर बंपर बँक डिस्काउंट दिले जात आहेत.

आज आम्ही तुम्हाला 512GB स्टोरेज असलेल्या फोनबद्दल सांगणार आहोत.

HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे फोन खरेदी केल्यास 7000 रुपयांची सूट

जर तुम्ही स्वतःसाठी नवीन आणि तगडा मोबाईल फोन घेण्याचा विचार करत असाल तर हा लेख तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. Amazon वर निवडक स्मार्टफोन्सवर बंपर बँक डिस्काउंट दिले जात आहेत. याव्यतिरिक्त, डिव्हाइसवर नो-कॉस्ट EMI आणि एक्सचेंज ऑफरसह ऑफर्सचा वर्षाव सुरु आहे. आज आम्ही तुम्हाला 512GB स्टोरेज असलेल्या फोनबद्दल सांगणार आहोत, जे तुम्ही ऑफरसह स्वस्तात खरेदी करू शकता. आम्ही तुमच्यासाठी काही विशेष स्मार्टफोन्सची यादी तयार केली आहे. 

Nothing Phone (2) 

nothing phone 2

Nothing Phone (2) च्या 512GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 59,990 रुपये आहे. क्रेडिट कार्डधारकांना क्रेडिट कार्डद्वारे व्यवहार केल्यास सिटी बँक 1000 रुपयांची सूट देत आहे. बँक डिस्काउंट व्यतिरिक्त, फोनवर 2,908 रुपयांची EMI आणि 24,900 रुपयांची एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. मोबाईलमध्ये 50MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याशिवाय, Nothing Phone 2 मध्ये Snapdragon 8+ Gen 1 चिपसेट देण्यात आली आहे. येथून खरेदी करा 

Samsung Galaxy Z Flip 5 5G

हा Samsung चा प्रीमियम स्मार्टफोन अलीकडेच लाँच करण्यात आला आहे. त्याच्या 512GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 1,09,999 रुपये आहे. HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे फोन खरेदी केल्यास 7000 रुपयांची सूट दिली जात आहे. तसेच, मोबाईलवर 50,100 रुपयांची एक्सचेंज ऑफर आणि 4,583 रुपयांचे EMI देखील उपलब्ध आहे. फोनमध्ये Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर देण्यात आला आहे. येथून खरेदी करा 

TECNO Camon 20 Premier 5G

tecno camon 20 preimier 5g

Amazon वर Tecno चा नवीनतम स्मार्टफोन 29,999 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आला आहे. त्याबरोबरच, HSBC बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे खरेदीवर 5% टक्के सूट दिली जात आहे. या मोबाईलवर 1,454 रुपयांचा EMI उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त, फोनवर 28,499 रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील आहे. टेक्नोच्या या स्मार्टफोनमध्ये 108MP कॅमेरा आहे. पॉवरसाठी, हँडसेटमध्ये 5000mAh बॅटरी आहे जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. येथून खरेदी करा

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo