200MP कॅमेरासह येणारे स्मार्टफोन्स मोठ्या Discount सह उपलब्ध, Amazon वर पडतोय ऑफर्सचा पाऊस 

200MP कॅमेरासह येणारे स्मार्टफोन्स मोठ्या Discount सह उपलब्ध, Amazon वर पडतोय ऑफर्सचा पाऊस 
HIGHLIGHTS

Amazon India वर ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल सुरु आहे.

या सेलदरम्यान एक्सपेन्सिव्ह स्मार्टफोन्सवर तुम्हला बॅंक ऑफर्स, EMI कॅशबॅक, इ. मिळतील.

200MP कॅमेरासह येणाऱ्या स्मार्टफोन्सवर प्रचंड डिस्काउंट उपलब्ध

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Amazon India वर ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल सुरु आहे. सेलदरम्यान अनेक महागड्या आणि टॉप ब्रँड्सच्या स्मार्टफोन्सवर ऑफर्स उपलब्ध आहेत. या सेलदरम्यान एक्सपेन्सिव्ह स्मार्टफोन्सवर तुम्हला बॅंक ऑफर्स, EMI कॅशबॅक, इ. अनेक पर्याय मिळतील. तुम्ही याद्वारे हजारो रुपयांची बचत करू शकता. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला 200MP कॅमेरासह येणाऱ्या स्मार्टफोन डील्सबद्दल माहिती देणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न घालवता पाहुयात यादी-

Redmi Note 13 Pro

Redmi Note 13 Pro फोनच्या 8+128GB वेरिएंटची किंमत Amazon वर जवळपास 22,999 रुपये आहे. हा फोन कोरल पर्पल, आर्क्टिक व्हाईट आणि मिडनाईट ब्लॅक या रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, सर्व बँक कार्ड्सवर 3000 रुपयांची सूट मिळेल. हा फोन ट्रिपल कॅमेरा सेटअप सह येतो. यात 200 मेगा पिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा, 8 मेगा पिक्सेल अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा आणि 2 मेगा पिक्सेल मॅक्रो शूटर कॅमेरा आहे. 16MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनचा डिस्प्ले 6.7 इंच आहे, जो गोरिल्ला ग्लासने बनलेला आहे. BUY FROM HERE

amazon sale deals on 200mp camera phones

Redmi Note 13 Pro+

Redmi Note 13 Pro+ फोनच्या 8+128GB वेरिएंटची किंमत Amazon वर जवळपास 27,999 रुपये आहे. हा फोन फ्युजन पर्पल, फ्युजन ब्लॅक आणि फ्युजन व्हाईट कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. या फोनमध्ये परफॉर्मन्ससाठी Mediatek 7200 Ultra 5G प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये 200MP हाय-रिस कॅमेरा मिळेल. तर, फोनमध्ये 1.5K कर्व AMOLED डिस्प्ले आणि 120W हायपरचार्ज तंत्रज्ञान देखील मिळेल. BUY FROM HERE

Samsung Galaxy S23 Ultra

Samsung Galaxy S23 Ultra हा या यादीतील सर्वात महागडा स्मार्टफोन आहे. Amazon सेलदरम्यान हा स्मार्टफोन 75,999 रुपयांना उपलब्ध आहे. फोनवर बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI इ. सर्व ऑफर्स उपलब्ध आहेत. यात Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर मिळणार आहे. तसेच, 45W फास्ट चार्जिंगसह 5000 mAh बॅटरी उपलब्ध आहे. फोटोग्राफीसाठी, यात 200 MP क्वाड रिअर आणि 12 MP फ्रंट कॅमेरा देखील मिळेल. BUY FROM HERE

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo