साऊथ कोरियाची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Samsung चे प्रोडक्ट्स भारतीय ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत. भारतात Samsung चे बजेट श्रेणीपासून ते प्रीमियम श्रेणीपर्यंत सर्व स्मार्टफोन्स वापरले जातात. अलिडकेच, Samsung ने आपली नवी नंबर सिरीज Samsung Galaxy 24 लाँच केली आहे. त्यानंतर जुन्या मॉडेल्सवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट दिले जात आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता पाहुयात Samsung Galaxy S23 FE 5G वरील ऑफर्स-
Also Read: Price Drop! लोकप्रिय OnePlus Pad Go च्या किमतीत तब्बल 5000 रुपयांची घसरण, पहा ऑफर्स
Samsung Galaxy S23 FE 5G फोनचे 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट सध्या 60% सवलतीसह 32,395 रुपयांना Amazon वर सूचिबद्ध करण्यात आले आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर स्वतंत्र बँक कार्ड ऑफ देखील उपलब्ध असेल. बँक कार्डद्वारे फोन खरेदी केल्यास 2000 रुपयांची सवलत ऑफर उपलब्ध आहे. तसेच, तुम्ही हा फोन EMI आणि एक्सचेंज ऑफरसह देखील खरेदी करू शकता. अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा!
Samsung Galaxy S23 FE 5G फोनमध्ये 6.4-इंच लांबीचा फुल HD+ डायनॅमिक AMOLED 2x डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन Samsung Exynos 2200 प्रोसेसरने सुसज्ज आहे. तसेच, हा फोन Android 13 सह येतो. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, Samsung Galaxy S23 FE 5G फोनमध्ये दोन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहेत. यामध्ये 8GB RAM + 128GB आणि 8GB + 256GB स्टोरेज मॉडेल्सचा समावेश आहे.
फोटोग्राफीसाठी, Samsung Galaxy S23 FE 5G मध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. या सेटअपमध्ये 50MP चा प्राइमरी कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबत, तुम्हाला 12MP चा सेकंडरी कॅमेरा आणि 8MP तिसरा कॅमेरा देखील मिळेल. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी, या फोनमध्ये 10MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच, पॉवर बॅकअपसाठी फोनमध्ये 4500mAh बॅटरी आहे. त्याबरोबरच, फोनमध्ये चार्जिंगसाठी USB टाइप-C सपोर्ट देखील आहे.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.