भारतात 72वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे, त्या आधीच काही ई-कॉमर्स कंपन्यांनी सेलची घोषणा केली आहे, अमेजॉन पण या लिस्ट मध्ये आहे. यांचा सेल आज पासून सुरू होऊन 12 ऑगस्ट पर्यंत चालेल. विशेष म्हणजे या सेल मध्ये तुम्हाला जवळपास 20,000 पेक्षा जास्त डील्स मिळणार आहेत आणि स्मार्टफोन्स वर पण तुम्हाला जबरदस्त डील्स मिळतील. तसेच अमेजॉन कडून प्राइम सदस्यांसाठी वेगळा सेल आयोजीत करण्यात येणार आहे. पण फ्रीडम सेल सर्वांसाठी असेल. या सेल मध्ये अनेक प्रोडक्ट लॉन्च पण होणार आहेत. त्याचबरोबर तुम्हाला शानदार कॅशबॅक आणि ऑफर्स पण मिळणार आहेत.
स्मार्टफोंस वर अमेजॉन कडून तुम्हाला चांगला कॅशबॅक आणि एक्सचेंज ऑफर मिळणार आहेत. पण काही स्मार्टफोन्स या सेल मध्ये तुम्हाला असे पण दिसतील ज्यांच्यावर कोणतीही डील मिळणार नाही. चला बघूया की या सेल मध्ये कोण कोणत्या स्मार्टफोन्सचा समावेश करण्यात आला आहे.
Honor 7C Blue
किंमत: Rs 11,999
डील मधील किंमत: Rs 8,499
जर तुम्हाला हा डिवाइस घ्यायचा असेल तर या सेल मध्ये तुम्हाला या डिवाइस च्या किंमतीवर चांगला डिस्काउंट आणि ऑफर मिळत आहे. जर तुम्ही हा सेल मध्ये घेऊ शकला नाही तर अशी संधी पुन्हा तुम्हाला क्वचितच मिळेल.
Vivo V9
किंमत: Rs 23,990
डील मधील किंमत: Rs 20,990
या डिवाइस वर तुम्हाला जवळपास Rs 11,325 चा अतिरिक्त डिस्काउंट एक्सचेंज ऑफर अंतर्गत दिला जात आहे, याचा अर्थ असा की तुम्ही हा डिवाइस खुप स्वस्तात विकत घेऊ शकता. हा डिवाइस विकत घेण्याची ही एक सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे.
Honor 7X
किंमत: Rs 12,999
डील मधील किंमत: Rs 9,999
या डिवाइस वर तुम्हाला जवळपास Rs 7,600 ची एक्स्ट्रा एक्सचेंज ऑफर मिळत आहे. त्याचबरोबर यात तुम्हाला काही चांगले स्पेक्स आणि फीचर्स मिळतील. हा डिवाइस तुम्ही चांगल्या डील्स आणि डिस्काउंट इत्यादी मध्ये घेऊ शकता.
Oppo F7
किंमत: Rs 26,990
डील मधील किंमत: Rs 23,990
जर हा डिवाइस तुम्ही घेतला तर तुम्हाला यावर जवळपास Rs 14,675 ची एक्सचेंज ऑफर मिळत आहे. याचा अर्थ असा की हा डिवाइस तुम्ही खुप कमी किंमतीत विकत घेऊ शकता. हा डिवाइस विकत घेण्यासाठी तुमच्याकडे एक चांगली संधी आहे. हा डिवाइस तुम्ही या सेल मध्ये नक्कीच घ्यावा.
OnePlus 6
किंमत: Rs 34,999
डील: या डिवाइस वर तुम्हाला अनेक डील्स मिळत आहेत, जसे की जर तुम्हाला हा फोन घ्यायचा असेल तर तुम्ही हा EMI वर पण घेऊ शकता, ज्याची सुरवात Rs 1,664 पासून होत आहे. तसेच या सोबत No Cost EMI पण लागू आहे. फोन विकत घेताना तुम्हाला Rs 2,000 ची एक्सचेंज ऑफर मिळेल. त्याचबरोबर जर तुम्ही आयडिया यूजर असाल तर तुम्हाला जवळपास Rs 2000 चा अतिरिक्त कॅशबॅक पण मिळणार आहे. तसेच या फोन सोबत तुम्हाला इतर काही ऑफर पण मिळतील.
Samsung Galaxy On7 Prime
किंमत: Rs 14,990
डील मधील किंमत: Rs 11,990
हा डिवाइस विकत घेतल्यास तुम्हाला जवळपास Rs 2,000 चा कॅशबॅक रिलायंस जियो कडून मिळेल, हा कॅशबॅक तुम्हाला Rs 299 वाल्या अनलिमिटेड जियो प्लान सोबत मिळत आहे.
Huawei P20 Lite Midnight Black
किंमत: Rs 19,999
डील मधील किंमत: Rs 16,999
कमी झालेली किंमत पाहून तुम्ही अंदाज लावलाच असेल की किती चांगली ऑफर तुम्हाला या डिवाइस सोबत मिळत आहे. यासोबत अजूनही काही फायदे मिळतील. हा डिवाइस विकत घेण्याची ही एक चांगली संधी आहे.