Amazon India या मोबाईल फोन्स वर देत आहे बेस्ट ऑफर्स

Updated on 17-Dec-2018
HIGHLIGHTS

जर तुम्ही एखादा स्मार्टफोन आपल्या बजेट मध्ये घेऊ इच्छित असाल आणि जर तुम्ही बेस्ट ऑफर्सची वाट बघत असाल तर आज तुमच्यकडे एक चांगली संधी आहे. आज अमेझॉन इंडिया वर तुम्हाला बेस्ट डिस्काउंट आणि ऑफर्स काही मोबाईल फोन्स वर मिळत आहेत.

महत्त्वाचे :

  • अमेझॉन इंडिया वर Realme, Vivo, Xiaomi आणि Honor चे मोबाईल फोन्स बेस्ट ऑफर्स मध्ये उपलब्ध
  • या मोबाईल फोन्स वर तुम्हाला 1,000 ते 3,000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळत आहे
  • इन फोन्स वर तुम्हाला Rs 15,000 तक का एक्सचेंज ऑफर मिळत आहे

बऱ्याचदा सेल्सचे आयोजन करून अमेझॉन इंडिया तसेच फ्लिप्कार्ट आणि इतर अनेक ई-कॉमर्स कंपन्या तुम्हाला अनेक प्रोडक्ट्स वर बेस्ट ऑफर्स आणि डिस्काउंट देतात. पण काहीवेळा तुम्हाला सेलची वाट बघावी लागत नाही, कधी कधी तुम्हाला बेस्ट ऑफर्स आणि डिस्काउंट ऑफर मिळवण्यासाठी वाट बघावी लागत नाही. अमेझॉन इंडिया बद्दल बोलायचे झाले तर या ई-कॉमर्स जायंट कडून काही सर्वात चांगल्या मोबाईल फोन्स वर तुम्हाला बेस्ट ऑफर्स आणि डिस्काउंटची घोषणा करण्यात आली आहे. जर तुम्ही एखादा स्मार्टफोन आपल्या बजेट मध्ये घेऊ इच्छित असाल आणि जर तुम्ही बेस्ट ऑफर्सची वाट बघत असाल तर आज तुमच्यकडे एक चांगली संधी आहे. चला सुरु करूया आणि जणून घेऊया की आखिर कोणत्या कोणत्या मोबाईल फोन्स वर बेस्ट ऑफर्स मिळत आहेत.

Realme U1 (Ambitious Black, 3GB RAM, 32GB Storage)

जर तुम्ही Realme U1 घेऊ इच्छित असाल तर तुमच्याकडे एक चांगली संधी आहे. विशेष म्हणजे हा मोबाईल फोन नुकताच लॉन्च केला गेला आहे. तुम्ही हा अमेझॉन इंडियाच्या माध्यमातून मात्र Rs 11,999 मध्ये विकत घेऊ शकता, याची खरी किंमत तिथे Rs 12,999 सांगितली जात आहे. पण जर उत्तमही हा मोबाईल फोन एक्सचेंज ऑफर अंतर्गत विकत घेऊ इच्छित असाल तर तुम्ही हा जवळपास Rs 10,700 च्या बेस्ट डिस्काउंट सह विकत घेऊ शकता. आता जर तुम्हाला इतका डिस्काउंट या मोबाईल फोन वर मिळाला तर Realme U1 तुम्ही अगदी सहज विकत घेऊ शकता. इथून विकत घ्या.

Honor 8C (Blue, 4GB RAM, 32GB Storage)

या लिस्ट मध्ये दुसऱ्या नंबर वर Honor 8C मोबाईल फोन येतो. या मोबाईल फोन वर पण तुम्हाला Rs 1,000 चा डिस्काउंट मिळत आहे. या मोबाईल फोनची खरी किंमत Rs 12,999 आहे, पण हा तुम्ही मात्र Rs 11,999 मध्ये घेऊ शकता. त्याचबरोबर जर तुम्ही हा एक्सचेंज ऑफर सह विकत घेऊ इच्छित असाल तर तुम्ही हा जवळपास Rs 10,700 च्या डिस्काउंट सह घेऊ शकता. इथून विकत घ्या.

Honor 8X (Black, 4GB RAM, 64GB Storage)

या लिस्ट मध्ये पुढील नंबर Honor च्या अजून एका मोबाईल फोनचा येतो. हा मोबाईल फोन Honor 8X नावाने लॉन्च केला गेला आहे. मोबाईल फोन Rs 17,999 मध्ये लॉन्च केला गेला होता, पण जर तुम्ही हा मोबाईल फोन विकत घेऊ इच्छित असाल तर तुम्ही हा फक्त Rs 14,999 मध्ये जवळपास Rs 3,000 च्या डिस्काउंट सह विकत घेऊ शकता, तसेच जर तुम्हाला याच्या एक्सचेंज ऑफर बद्दल सांगायचे झाले तर हा तुम्हाला जवळपास Rs 12,900 च्या डिस्काउंट सह मिळेल. इथून विकत घ्या.

Realme 1 (Solar Red, 4GB RAM, 64GB Storage)

तुम्ही तर बघितलेच असेल की या लिस्ट मध्ये Honor आणि Realme चे मोबाईल फोन्स जास्त दिसत आहेत त्यामागील कारण म्हणजे अफोर्डेबल किंमतीत मागील काही दिवसांत दोन्ही कंपन्यांनी काही बेस्ट फोन्स लॉन्च केले आहेत, त्याचमुळे या लिस्ट मध्ये या दोन्ही कंपन्यांचे फोन्स तुम्हाला दिसत आहेत. पुढे जाता जाता बोलूया Realme ने लॉन्च केलेल्या त्यांच्या पहिल्या मोबाईल फोन Realme 1 बद्दल. जर तुम्हाला हा मोबाईल फोन विकत घ्यायचा असेल तर तुम्ही हा फक्त Rs 10,499 मध्ये घेऊ शकता. याची खरी किंमत पाहता Rs 12,999 आहे, पण यावर तुम्हाला जवळपास Rs 2,500 चा डिस्काउंट मिळत आहे. तसेच मोबाईल फोन वर तुम्हाला Rs 9,409 ची एक्सचेंज ऑफर पण मिळत आहे. इथून विकत घ्या.

Redmi Note 6 Pro (Black, 64 GB) (4 GB RAM) (Black)

या लिस्ट मध्ये आता एक Xiaomi चा फोन पण आला आहे, तुम्हाला तर माहितीच आहे की Xiaomi चा हा मोबाईल फोन चार कॅमेऱ्यांसह येणार पहिला मोबाईल फोन म्हणून लॉन्च केला गेला आहे. या मोबाईल फोन मध्ये तुम्हाला ड्यूल फ्रंट आणि ड्यूल रियर कॅमेरा सेटअप मिळत आहे. जर तुम्हाला हा मोबाईल फोन विकत घ्यायचा असेल तर तुम्ही हा फक्त Rs 14,774 मध्ये घेऊ शकता. विशेष म्हणजे याची किंमत इथे तुम्हाला Rs 15,999 दिसेल पण या किंमतीवर तुम्हाला Rs 1,225 चा डिस्काउंट मिळत आहे, सोबतच तुम्हाला Rs 12,900 ची एक्सचेंज ऑफर पण या मोबाईल फोन वर मिळत आहे. इथून विकत घ्या.

Redmi Y2 (Gold, 4GB RAM, 64GB Storage)

हा Xiaomi च्या दुसऱ्या जेनरेशनचा सेल्फी फोन आहे, ज्याला आमच्या Zero1 अवार्ड्स मध्ये बेस्ट बजेट मोबाईल फोनचा खिताब पण मिळाला आहे. हा मोबाईल फोन जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही हा फक्त Rs 11,999 मध्ये घेऊ शकता. अमेझॉन वर तुम्हाला याची किंमत Rs 13,499 दिसेल, पण यात तुम्हाला Rs 1,500 ची ऑफर मिळत आहे, विशेष म्हणजे या मोबाईल फोन वर तुम्हाला Rs 10,700 ची एक्सचेंज ऑफर पण मिळत आहे. इथून विकत घ्या.

Vivo V9Pro (Black, 6GB RAM, Snapdragon 660AIE)

आता या लिस्ट मध्ये एका विवो च्या फोनचा पण समावेश झाला आहे. जर तुम्ही विवो वी9प्रो मोबाईल फोन विकत घेऊ इच्छित असाल तर तुम्हाला याची किंमत अमेझॉन इंडिया वर Rs 19,990 एवढी दिसेल, पण तुम्हाला या किंमतीवर अमेझॉन कडून Rs 2,000 चा डिस्काउंट दिला जात आहे. ज्यामुळे हा मोबाईल फोन फक्त Rs 17,990 मध्ये तुम्हाला मिळू शकतो. पण जर तुम्ही हा तुमचा जुना फोन अमेझॉन इंडिया वर एक्सचेंज केलात तर तुम्ही हा जवळपास Rs 16,191 च्या एक्सचेंज ऑफर सह विकत घेऊ शकता. इथून विकत घ्या.

 

 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :