Amazon Prime Day Sale चा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे उपकरणांवरील सवलत मिळवण्यासाठी तुम्हाला जरा घाई करावी लागेल. कारण सेल आज रात्री 12 वाजता पर्यंत असणार आहे. मात्र, सवलती मिळवण्यासाठी तुमच्याकडे प्राईम मेम्बरशिप असणे, आवश्यक आहे. सेलदरम्यान, बरेच टॉप ब्रँड्स स्मार्टफोन्स प्रचंड सवलत आणि आकर्षक ऑफर्ससह उपलब्ध आहेत. चला तर बघुयात या जबरदस्त स्मार्टफोन्सची यादी…
Apple iPhone 13 ऍमेझॉन सेलदरम्यान एकूण 68,900 रुपयांना उपलब्ध आहे. या फोनवर सेलदरम्यान 14 % ची सूट मिळतेय. तसेच, यावर नो कॉस्ट EMI, कॅशबॅक इ. उपलब्ध आहेत. येथून खरेदी करा…
realme narzo 50A Prime
realme narzo 50A Prime ऍमेझॉन सेलदरम्यान एकूण 11,449 रुपयांना उपलब्ध आहे. तसेच, यावर बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI, कॅशबॅक इ. उपलब्ध आहेत. त्याबरोबरच, या फोनवर 10,700 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील आहे. येथून खरेदी करा…
OnePlus Nord CE 2 Lite 5G
हा स्मार्टफोन ऍमेझॉन सेलदरम्यान एकूण 19,688 रुपयांना उपलब्ध आहे. तसेच, यावर बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI, कॅशबॅक इ. उपलब्ध आहेत. त्याबरोबरच, या फोनवर 15,200 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील आहे. येथून खरेदी करा…
Redmi Note 10T 5G
ऍमेझॉन सेलदरम्यान हा स्मार्टफोन एकूण 10,999 रुपयांना उपलब्ध आहे. या फोनवर 35% पर्यंत सूट मिळतेय. तसेच, यावर बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI, कॅशबॅक इ. उपलब्ध आहेत. त्याबरोबरच, या फोनवर 10,250 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील आहे. येथून खरेदी करा…
iQOO Neo 6 5G
ऍमेझॉन सेलदरम्यान हा स्मार्टफोन एकूण 29,999 रुपयांना उपलब्ध आहे. या फोनवर 14 % पर्यंत सूट मिळतेय. तसेच, यावर बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI, कॅशबॅक इ. उपलब्ध आहेत. त्याबरोबरच, या फोनवर 18,200 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील आहे. येथून खरेदी करा…
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.