Amazon Deals: ‘या’ प्रीमियम स्मार्टफोनवर मिळतेय भारी सूट, लोकप्रिय फोन्स यादीत उपलब्ध

Updated on 20-Jun-2023
HIGHLIGHTS

Xiaomi, IQOO इ. स्मार्टफोन्सवर जरबदस्त डिस्काउंट दिला जात आहे.

HDFC बँक कार्डने पेमेंट केल्यास 1250 रुपयांची सूट आहे.

IQOO 9 5G ची किंमत 32,990 रुपयांपासून सुरू होते.

सध्या Amazon वर बरेच स्मार्टफोन्स अगदी स्वस्तात मिळत आहेत. तुम्हाला जर प्रीमियम स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदी करायचे असतील तर हीच योग्य वेळ आहे. Xiaomi, IQOO इ. स्मार्टफोन्सवर जरबदस्त डिस्काउंट दिला जात आहे. यासह आम्ही काही स्मार्टफोन्सची यादी तयार केली आहे. जी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

Tecno Phantom X2 5G

Tecno Phantom X2 5G ची किंमत 36,999 रुपये आहे. HDFC बँक कार्डने पेमेंट केल्यास 1250 रुपयांची सूट आहे. फोनमध्ये 6.8-इंच फुल HD, कर्व AMOLED डिस्प्ले आहे. हँडसेट डायमेन्सिटी 9000 5G प्रोसेसरने सुसज्ज आहे. यात 64MP मुख्य कॅमेरा येतो. येथून खरेदी करा 

IQOO 9 5G

IQOO 9 5G ची किंमत 32,990 रुपयांपासून सुरू होते. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, येस बँकेच्या कार्डवर 1500 रुपयांची सूट आहे. हा फोन 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेजसह येतो. यात Qualcomm Snapdragon 888+ प्रोसेसर आहे. फोनमध्ये 48MP मुख्य कॅमेरा उपलब्ध आहे. येथून खरेदी करा 

Mi 11X Pro 5G

Mi 11X Pro 5G ची किंमत 33,499 रुपये आहे. यावर 1500 रुपयांपर्यंत सूट आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर आणि 108MP मुख्य कॅमेरा आहे. यात 4520mAh ची बॅटरी आहे. त्याबरोबरच, हँडसेट 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजने सुसज्ज आहे. येथून खरेदी करा 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :