Apple लवकरच भारतात अपने हाई-एंड आईफोन्स बनवायला करेल सुरवात

Updated on 28-Dec-2018
HIGHLIGHTS

2019 च्या सुरवाती पासून Foxconn भारतात आईफोन X जनरेशनचे फोन्स बनवायला सुरवात करेल.

महत्वाचे मुद्दे

  • ऍप्पल 2019 पासून आपले टॉप-एंड डिवाइसेज बनवेल भारतात
  • Foxconn श्रीपेरुंबुदुर च्या प्लांट वर करेल Rs 2500 कोटी खर्च
  • हे आईफोन्स iPhone X सीरीज मधील असतील

ऍप्पल भारतात आपले टॉप-एंड आईफोन्स असेम्बल करायला सुरवात करू शकतो. मीडिया रिपोर्ट्स मधून हि बातमी समोर आली आहे कि 2019 पासून देशात Foxconn यूनिट्स मध्ये फोन्सची निर्मिती केली जाईल. तैवानी कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरर भारतात प्रोडक्ट्स बनवण्याची हि पहिलीच वेळ असेल. सोर्स ने असे पण सांगितले कि अशाप्रकारे ऍप्पल भारतात आपला बिजनेस पुढल्या पातळीवर नेईल.

श्रीपेरुंबुदुर, तामिळनाडू मधील Foxconn च्या प्लांट मध्ये हि मॅन्युफॅक्चरिंग सुरु केली जाईल. तामिळनाडूचे उद्योग मंत्री M C Sampath ने सांगितले कि, फोक्सकॉन आपले प्लान्स वाढवण्यासाठी Rs 2500 कोटी खर्च करेल ज्यात आईफोनच्या प्रोडक्शनवाचा समावेश आहे. या इन्वेस्टमेंट मधून 25,000 नोकऱ्या पण येऊ शकतात.

आता पर्यंत ऍप्पल बेंगळुरू मधील Wistron Corp च्या यूनिट च्या माध्यमातून आपले लोअर-कॉस्ट iPhone SE आणि iPhone 6S बनवत होती. Counterpoint नुसार, भारतात ऍप्पलचा अर्धा सेल आईफोन 8 पेक्षा जुन्या मॉडेल्स च्या माध्यमातून होतो. नुकत्याच आलेल्या एका रिपोर्ट मधून समजले होते कि iPhone 8 और iPhone 8 Plus मॉडेल्सची मागणी वाढली आहे. एका सप्लाई चेन सोर्स ने सांगिलते कि, “iPhone XR चे प्रोडक्ट्स आपल्या अधिकतम क्षमतेपर्यंत पोचलेला नाही. सप्लायर्सना iPhone 8 आणि iPhone 8 Plus साठी 5 मिलियन पेक्षा जास्त यूनिट्सची कंबाइन ऑर्डर मिळत आहे.

रिपोर्टनुसार, ऍप्पल ने या तिमाहीत आपल्या जुन्या आईफोन मॉडेल्सचे 20 मिलियन यूनिट्स तयार केले आहेत. iPhone 8 Plus ची मुख्य सप्लायर Foxconn आहे तर छोटी-स्क्रीन मॉडेल म्हणजे iPhone 8 ची मॅन्युफॅक्चरर Pegatron आहे.

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :