व्हॅलेंटाईन्स वीक सुरू आहे आणि जर तुमच्या खास व्यक्तीला Apple iPhone 13 मॉडेल आवडत असेल तर, व्हॅलेंटाईन्स डे 2023 पूर्वी iPhone 13 वर बंपर डिस्काउंट दिला जात आहे. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये, Apple चे हे मॉडेल 7 हजार 901 रुपयांच्या सवलतीनंतर 61 हजार 999 रुपयांना विकले जात आहे.
iPhone 13 सह अनेक फ्लिपकार्ट ऑफर उपलब्ध आहेत, 69,999 रुपये किंमतीचा iPhone 13 7901 रुपयांच्या सवलतीनंतर 61 हजार 999 रुपयांना विकला जात आहे. 61 हजार 999 रुपयांच्या या फोनसोबत HDFC बँकेचे क्रेडिट कार्ड वापरल्यास 2 हजारांची सूट दिली जात आहे. बँक कार्ड डिस्काउंटनंतर, या मॉडेलची किंमत 59,999 रुपये असेल.
फोनवर 23,000 रुपयांपर्यंतची एक्स्चेंज सवलत देखील उपलब्ध आहे, जर तुम्हाला पूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळाली तर या फोनची किंमत रु. 36,999 होईल. येथून खरेदी करा…
iPhone 13 स्पेसिफिकेशन्स:
फोनमध्ये 6.1-इंच लांबीचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे, तसेच या डिवाइसमध्ये फ्लॅगशिप A15 बायोनिक चिपसेट वापरण्यात आला आहे. 12MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअप बॅक पॅनल वर देण्यात आला आहे, 12MP TrueDepth कॅमेरा सेन्सर समोर देण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी क्लिक करा…
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.