Amazon Realme Narzo Week: लेटेस्ट 5G स्मार्टफोन्सवर मिळतेय अप्रतिम सूट, स्वस्तात खरेदी करण्याची जबरदस्त संधी 

Amazon Realme Narzo Week: लेटेस्ट 5G स्मार्टफोन्सवर मिळतेय अप्रतिम सूट, स्वस्तात खरेदी करण्याची जबरदस्त संधी 
HIGHLIGHTS

Realme Narzo Week Sale आजपासून म्हणजेच 3 जुलै 2024 पासून लाइव्ह

सेलदरम्यान Realme Narzo सिरीजच्या स्मार्टफोन्सवर मोठ्या प्रमाणात सूट

Realme NARZO 70 Pro 5G फोनवर एअर जेश्चरचा सपोर्ट मिळेल.

Amazon Realme Narzo Week Sale आजपासून म्हणजेच 3 जुलै 2024 पासून लाइव्ह झाली आहे. ही सेल 7 जुलैपर्यंत लाईव्ह असणार आहे. तुम्हाला समजलेच असेल की, या कालावधीत Realme Narzo सिरीजच्या स्मार्टफोन्सवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येत आहे. या सेलदरम्यान, मोबाईल फोनवर स्वस्त EMI देखील उपलब्ध आहे. तुम्ही Realme फोन खरेदी करण्यास इच्छुक असल्यास ही सेल तुमच्यासाठी उत्तम संधी घेऊन आली आहे.

या रिपोर्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी काही निवडक Realme स्मार्टफोन्सची यादी तयार केली आहे. पुढील स्मार्टफोन्स तुम्ही अनेक मोठ्या सवलतींसह खरेदी करू शकता.

Also Read: लेटेस्ट Realme C63 ची पहिली सेल भारतात होणार सुरु, बजेट स्मार्टफोनवर Best ऑफर उपलब्ध

Realme NARZO 70x 5G

Realme Narzo 70x 5G Features

Realme Narzo 70X च्या टॉप मॉडेल 8GB RAM आणि 128GB पर्यंत अंतर्गत स्टोरेजची किंमत 14,999 रुपये आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर 2000 रुपयांचे डिस्काउंट कूपन दिले जात आहे. हँडसेटवर 727 रुपयांचा EMI देखील उपलब्ध आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी, या फोनमध्ये MediaTek Dimensity 6100+ प्रोसेसर मिळेल. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50MP AI कॅमेरा देण्यात आला आहे. त्याबरोबरच, या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. येथून खरेदी करा

Realme NARZO 70 Pro 5G

Realme Narzo 70 Pro फोन Amazon वर 19,998 रुपयांना सूचिबद्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर 4000 रुपयांचे डिस्काउंट कूपन दिले जात आहे. त्याबरोबरच, हँडसेटवर 970 रुपयांचा EMI उपलब्ध आहे. एवढेच नाही तर, या डिव्हाइसवर 15,600 रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील आहे. यात आकर्षक 50MP रियर आणि 16MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 5000mAh आहे, जी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Realme Narzo 70 Pro 5G
Realme Narzo 70 Pro 5G

फोनच्या विशेष फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात फोन नियंत्रित करण्यासाठी एअर जेश्चरचा सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच, फोनमध्ये ग्लास डिझाइन देण्यात आले आहे. येथून खरेदी करा

Realme NARZO N65 5G

Realme NARZO N65 5G फोनची किंमत 12,498 रुपये आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, हँडसेटवर 1000 रुपयांची सूट उपलब्ध आहे. फोनवर 606 रुपयांचा EMI देखील उपलब्ध आहे. या फोनमध्ये 50MP AI कॅमेरा मिळेल. तर, आकर्षक सेल्फीसाठी 8MP कॅमेरा उपलब्ध आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, यात MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर देण्यात आला आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये बॅटरी 5000mAh आहे, जी 15W फास्ट चार्जिंगची सुविधा आहे. Buy From Here

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo