Amazon Prime Day Sale 2024: अखेर बहुप्रतीक्षित सेल प्राईम मेम्बर्ससाठी लाईव्ह, लेटेस्ट स्मार्टफोन्सवर मिळतोय भारी Discount 

Amazon Prime Day Sale 2024: अखेर बहुप्रतीक्षित सेल प्राईम मेम्बर्ससाठी लाईव्ह, लेटेस्ट स्मार्टफोन्सवर मिळतोय भारी Discount 
HIGHLIGHTS

Amazon Prime Day Sale 2024 अखेर प्राईम मेंबर्ससाठी सुरु

हा सेल फक्त दोन दिवसांसाठी म्हणजेच 20 आणि 21 जुलै रोजी लाईव्ह असेल.

सेलदरम्यान लेटेस्ट आणि लोकप्रिय स्मार्टफोन्सवर मोठ्या प्रमाणात ऑफर्स उपलब्ध

ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी वर्षातील सर्वात मोठा दोन दिवसीय सेल Amazon Prime Day Sale 2024 अखेर सुरु झाला आहे. दरवर्षीप्रमाणे, या वर्षीही हा सेल फक्त दोन दिवसांसाठी म्हणजेच 20 आणि 21 जुलै रोजी लाईव्ह राहणार आहे. या सेलदरम्यान केवळ प्राईम मेम्बर्सना विविध श्रेणीतील प्रोडक्ट्सवर अनेक अप्रतिम ऑफर्स मिळणार आहेत. या सेलदरम्यान लेटेस्ट आणि लोकप्रिय स्मार्टफोन्सवर भारी ऑफर्स उपलब्ध आहेत. आम्ही तुमच्यासाठी उत्तम ऑफर्ससह काही निवडक स्मार्टफोन्सची यादी तयार केली आहे.

Apple iPhone 13

apple iphone 13 available with best discount in amazon prime day sale 2024

Apple चा लोकप्रिय iPhone 13 स्मार्टफोन Amazon सेलदरम्यान प्राईम मेंबर्ससाठी अतिशय भारी डिस्काउंटसह ऑफर केला जात आहे. हा फोन Amazon वर 59,999 रुपयांना ऑफर केला जातो. मात्र, सेलदरम्यान फोन तुमच्यासाठी केवळ 48,999 रुपयांचा सूचिबद्ध करण्यात आला आहे. यासह, तुम्हाला बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI इ. अनेक ऑफर्स मिळणार आहेत. येथून खरेदी करा

Samsung Galaxy S23 Ultra 5G

Samsung Galaxy S23 Ultra hits its lowest price ever on Amazon

लोकप्रिय Samsung Galaxy S23 Ultra 5G स्मार्टफोन Amazon सेलदरम्यान प्राईम मेंबर्ससाठी अतिशय भारी डिस्काउंटसह ऑफर केला जात आहे. हा फोन Amazon वर 1,49,999 रुपयांना ऑफर केला जातो. मात्र, सेलदरम्यान फोन तुमच्यासाठी केवळ 79,999 रुपयांना खरेदी करता येईल. यासह, तुम्हाला बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI इ. अनेक ऑफर्स मिळणार आहेत. येथून खरेदी करा

OnePlus Nord CE4 Lite 5G

OnePlus Nord CE 4 Lite 5G
#OnePlus Nord CE 4 Lite 5G

OnePlus Nord CE4 Lite 5G कंपनीने नुकतेच भारतात लाँच केला आहे. हा स्मार्टफोन Amazon सेलदरम्यान प्राईम मेंबर्ससाठी अप्रतिम ऑफर्ससह उपलब्ध आहे. हा फोन Amazon वर 19,999 रुपयांना ऑफर केला जातो. यासह, तुम्हाला बँक ऑफर्स, 6 महिन्यांसाठी नो कॉस्ट EMI इ. अनेक ऑफर्स मिळणार आहेत. येथून खरेदी करा

Realme Narzo 70 Pro

Realme Narzo 70 Pro 5G
Realme Narzo 70 Pro 5G

Realme Narzo 70 Pro देखील कंपनीने नुकतेच भारतात लाँच केला आहे. हा स्मार्टफोन Amazon सेलदरम्यान प्राईम मेंबर्ससाठी अप्रतिम ऑफर्ससह उपलब्ध आहे. हा फोन Amazon वर 24,999 रुपयांना ऑफर केला जातो. मात्र, सेलदरम्यान हा फोन केवळ 17,999 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहेत. यासह, तुम्हाला बँक ऑफर्स, 6 महिन्यांसाठी नो कॉस्ट EMI इ. अनेक ऑफर्स मिळणार आहेत. येथून खरेदी करा

टीप: वरील सर्व प्रोडक्ट्सच्या किमती आणि त्यावरील ऑफर्स सेलदरम्यान जवळपास बदलत राहतील, अशी शक्यता आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo