Amazon Prime Day Sale शेवटच्या दिवशी लेटेस्ट OnePlus फोनवर अप्रतिम डिल्स, बघा Best ऑफर्स 

Amazon Prime Day Sale शेवटच्या दिवशी लेटेस्ट OnePlus फोनवर अप्रतिम डिल्स, बघा Best ऑफर्स 
HIGHLIGHTS

Amazon Prime Day Sale शेवटचा दिवस सुरु झाला आहे.

सेलदरम्यान OnePlus चा लेटेस्ट महागड्या स्मार्टफोन्सवर अप्रतिम सवलती उपलब्ध

सेलदरम्यान ग्राहकांना Oneplus Buds पूर्णपणे मोफत मिळेल.

Amazon Prime Day Sale 20 जुलैपासून सुरू झाला असून केवळ आज 21 जुलै रात्री 11:59 पर्यंत LIVE राहणार आहे. सेलच्या शेवटच्या दिवशी प्राइम ग्राहक अनेक भारी ऑफर्स मिळवणार आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, या सेलदरम्यान OnePlus च्या प्रीमियम स्मार्टफोन्सवर मोठ्या डिस्काउंट ऑफर उपलब्ध करून दिले आहेत. लेटेस्ट Oneplus 12 सिरीज आणि फोल्डेबल स्मार्टफोन्सवर विशेष सूट उपलब्ध आहेत. पाहुयात यादी-

Oneplus Open

oneplus open available with amazon prime day sale 2024

फ्लॅगशिप किलरचा फोल्डेबल स्मार्टफोन म्हणजेच Oneplus Open फोन सेलदरम्यान अनेक सवलतीसह मिळेल. फोनचे 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज मॉडेल 1,39,998 रुपयांना सेलदरम्यान खरेदी केले जाऊ शकतात. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बँक कार्डद्वारे फोनवर 19,250 रुपयांची सूट उपलब्ध आहे. परफॉर्मन्ससाठी हा फोन Qulacomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 48MP प्राथमिक कॅमेरा आहे. येथून खरेदी करा

OnePlus 12

OnePlus 12R
OnePlus 12R

Amazon सेलदरम्यान OnePlus 12 फोनचे 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट 59,998 रुपयांना खरेदी केले जाऊ शकतात. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बँक कार्डद्वारे फोनवर 6,250 रुपयांची सूट दिली जात आहे. परफॉर्मन्ससाठी हा फोन Qualcomm Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा आहे. पॉवरसाठी या फोनमध्ये 5400mAh बॅटरी आहे. येथून खरेदी करा

OnePlus 12R

Amazon सेलदरम्यान OnePlus 12R फोनचे 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेल 42,998 रुपयांना खरेदी करता येईल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर SBI बँक कार्डद्वारे व्यवहार केल्यास 2,250 रुपयांची सूट ऑफर उपलब्ध आहे. एक्सचेंज ऑफर अंतर्गत, फोनवर 38,700 रुपयांपर्यंत सूट देखील मिळेल. विशेष म्हणजे या फोनवर सेलदरम्यान ग्राहकांना Oneplus Buds पूर्णपणे मोफत मिळेल. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50MP कॅमेरा आहे. फोनमध्ये 5500mAh बॅटरी उपलब्ध आहे, ज्यामध्ये 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे. येथून खरेदी करा

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo