Amazon Prime Day 2023: अप्रतिम सेल अखेर सुरु, बघा स्मार्टफोन्सवर उपलब्ध भारी डील्स

Updated on 15-Jul-2023
HIGHLIGHTS

Amazon Prime Day 2023 सेल अखेर सुरु

ही सेल आज 15 जुलैपासून सुरू झाली असून दोन दिवस म्हणजेच 16 जुलैपर्यंत चालेल.

सेलदरम्यान लोकप्रिय स्मार्टफोन्सवर अप्रतिम डील्स मिळत आहेत.

Amazon Prime Day 2023: Amazon Prime Day 2023 सेल अखेर सुरु झाली आहे. ही सेल आज 15 जुलैपासून सुरू झाली असून दोन दिवस म्हणजेच 16 जुलैपर्यंत चालेल. लक्षात घ्या की, हा सेल नावाप्रमाणेच केवळ प्राईम सदस्यांसाठी आहे. हा फक्त दोन दिवसीय सेल असेल त्यामुळे तुम्हाला घाई करावी लागणार आहे. येथे तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स आणि घरगुती वस्तूंवर उत्तम डील्सचा लाभ घेऊ शकता. सेलदरम्यान लोकप्रिय स्मार्टफोन्सवर अप्रतिम डील्स मिळत आहेत. बघुयात यादी:

Apple iPhone 14

सेलदरम्यान Apple iPhone 14 ची किंमत केवळ 65,999 रुपये असणार आहे. या स्मार्टफोनची मूळ किंमत 79,900 रुपये इतकी आहे. फोनवर तुम्हाला बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI इ. बरेच ऑफर्स मिळणार आहेत. येथून खरेदी करा.

Realme Narzo N53

सेलदरम्यान Realme Narzo N53 ची किंमत केवळ 8,499 रुपये असणार आहे. या स्मार्टफोनची मूळ किंमत 10,999 रुपये इतकी आहे. फोनवर तुम्हाला बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI इ. बरेच ऑफर्स मिळणार आहेत. येथून खरेदी करा.

Redmi 12C

सेलदरम्यान Redmi 12C ची किंमत केवळ 10,999 रुपये असणार आहे. या स्मार्टफोनची मूळ किंमत 15,999 रुपये इतकी आहे. फोनवर तुम्हाला बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI इ. बरेच ऑफर्स मिळणार आहेत. येथून खरेदी करा.

OnePlus Nord CE 2 Lite 5G

सेलदरम्यान OnePlus Nord CE 2 Lite 5G ची किंमत केवळ 17,999 रुपये असणार आहे. या स्मार्टफोनची मूळ किंमत 19,999 रुपये इतकी आहे. फोनवर तुम्हाला बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI इ. बरेच ऑफर्स मिळणार आहेत. येथून खरेदी करा.

Samsung Galaxy M04

सेलदरम्यान OnePlus Nord CE 2 Lite 5G ची किंमत केवळ 6,999 रुपये असणार आहे. या स्मार्टफोनची मूळ किंमत 11,499 रुपये इतकी आहे. फोनवर तुम्हाला बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI इ. बरेच ऑफर्स मिळणार आहेत. येथून खरेदी करा.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :