Oppo ने Amazon India वर Oppo Fantastic Days ची घोषणा केली आहे आणि हा सेल 13 नोव्हेंबर पासून 15 नोव्हेंबर पर्यंत चालू असेल. याचा अर्थ असा कि तुम्ही या तीन दिवसांत ओप्पोचे smartphones खूप स्वस्तात विकत घेऊ शकता. सेल मध्ये अनेक स्मार्टफोन्सची किंमत कमी करण्यात आली आहे आणि सोबत चांगले EMI ऑप्शन्स पण मिळत आहेत.
HDFC डेबिट कार्ड यूजर्स 10% पर्यंत कॅशबॅक (500 रुपयांपर्यंत) मिळवू शकतात आणि जर ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डने डिवाइस विकत घेतल्यास 5% पर्यंत इंस्टंट डिस्काउंट पण मिळत आहे. तसेच ICICI बँकेच्या डेबिट कार्डने सुरु केलेल्या EMI वर 10% पर्यंत इंस्टंट डिस्काउंट ऑफर केला जात आहे. HSBC कॅशबॅक कार्ड वर पण 5% पर्यंत इंस्टंट डिस्काउंटचा लाभ मिळत आहे. चला जाणून घेऊया सेल मधील Top 5 डील्स बद्दल…
OPPO Reno2 F smartphone आज Rs 23,990 मध्ये मिळत आहे आणि सोबतच डिवाइस नो कॉस्ट EMI किंवा अतिरिक्त एक्सचेंज ऑफर सह पण विकत घेता येईल. विशेष म्हणजे या वेरीएंट मध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे.
आता बोलूया OPPO A9 2020 बद्दल, हा डिवाइस तसे पाहता Rs 18,990 च्या MRP सह लिस्टेड आहे पण आज हा फोन फक्त Rs 15,990 मध्ये सेल केला जात आहे. डिवाइस एक्सचेंज ऑफर मध्ये विकत घेतल्यास 3000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट पण मिळत आहे. फोन मध्ये 5000mAh ची बॅटरी आणि अल्ट्रा वाइड क्वाड कॅमेरा देण्यात आला आहे.
OPPO चा latest smartphone OPPO A5 2020 आज अमेझॉन वर Rs 11,990 मध्ये सेल केला जात आहे. जर एक्सचेंज ऑफर मध्ये डिवाइस विकत घेतला तर 2000 रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट पण मिळवता येईल. डिवाइस क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 665 प्रोसेसर वर चालतो.
पुढच्या फोन बद्दल बोलायचे तर हा आहे ओप्पोचा 10x झूम असलेला OPPO Reno 10x Zoom स्मार्टफोन जो आज Rs 39,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. डिवाइस 4,443 रूपये प्रति माह EMI वर विकत घेता येईल. स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट वर आधारित आहे आणि ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह येतो.
OPPO F11 आता Rs 16,990 मध्ये सेल केला जात आहे आणि या डिवाइस मध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज मिळते. हा फोन आज तुम्ही 2,831 रूपये प्रति माह EMI वर विकत घेऊ शकता.