Amazon ची नो-कॉस्ट EMI फेस्ट: Huawei Mate 20 Pro, Realme U1 आणि या स्मार्टफोन्स वर बेस्ट डील्स
अमेझॉन इंडिया वर नो-कॉस्ट EMI फेस्ट चे आयोजन केले जात आहे, ज्यात काही बेस्ट आणि खासमखास स्मार्टफोन्स वर तुम्हाला बेस्ट डील्स मिळत आहेत.
अमेझॉन इंडिया वर नो-कॉस्ट EMI फेस्ट चे आयोजन केले जात आहे आणि या फेस्ट मध्ये तुम्हाला बऱ्याच सर्वात शानदार स्मार्टफोन्स वर बेस्ट डील्स आणि ऑफर्सचा लाभ मिळत आहे. जर तुम्ही सध्या एखादा स्मार्टफोन विकत घेऊ इच्छित असाल तर तुम्हाला स्मार्टफोन्स वर बेस्ट ऑफर्स मिळतील. विशेष म्हणजे पहिल्यांदाच Realme U1 आणि Huawei Mate 20 Pro स्मार्टफोनचा फ्लॅश सेल पण होणार आहे, या सेल मध्ये तुम्ही हे स्मार्टफोन्स बेस्ट ऑफर्स सह विकत घेऊ शकता. चला एक नजर टाकूया काही बेस्ट डील्स वर…
Realme U1
Realme U1 मोबाईल फोन बद्दल बोलायचे झाले तर या डिवाइसचा सेल 5 डिसेंबरला 12 वाजता झाला आहे. तसेच अमेझॉन ने या मोबाईल फोन साठी जियो नेटवर्क सोबत भागीदारी केली आहे. ज्यामुळे या मोबाईल फोन वर तुम्हाला Rs 5,750 ची जियो यूजर्स साठी असलेली ऑफर पण मिळत आहे. अशाच अजून अनेक ऑफर्स साठी तुम्ही अमेझॉन इंडिया वर जाऊ शकता. Realme U1 मोबाईल फोन दोन वेगवेगळ्या रॅम आणि स्टोरेज वेरीएंट्स मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. याचा 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज मॉडेल तुम्ही Rs 11,999 आणि 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरीएंट फक्त Rs 14,499 मध्ये घेऊ शकता. अधिक माहितीसाठी अमेझॉन इंडिया वर जा.
OnePlus 6T
या मोबाईल फोन बद्दल बोलायचे झाले तर हा काही आठवड्यांपूर्वीच भारतात लॉन्च करण्यात आला आहे. या मोबाईल फोन वर तुम्हाला Rs 1500 चा अतिरिक्त कॅशबॅक CITI बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वरून पेमेंट केल्यास मिळत आहे. या मोबाईल फोन मध्ये तुम्हाला अनेक चांगले फीचर्स जसे कि यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 845 चिपसेट मिळत आहे. अधिक माहितीसाठी अमेझॉन इंडिया वर जा.
Huawei Mate 20 pro
Huawei Mate 20 Pro मोबाईल फोन पाहता हा पहिल्यांदा 5 डिसेंबरला सेल साठी आला होता. या मोबाईल फोन वर तुम्हाला RBL बँकेकडून 10 टक्क्यांचा कॅशबॅक मिळत आहे. अधिक माहितीसाठी अमेझॉन इंडिया वर जा.