Amazon India वर Kickstarter सेल सुरू आहे आणि Amazon Great Indian Festival Sale अवघ्या काही दिवसांत सुरू होणार आहे. मात्र, यावेळी तुम्हाला Samsung Galaxy S20 FE 5G वर 45000 रुपयांची सूट दिली जात आहे. या व्यतिरिक्त Samsung Galaxy S22 5G आणि Redmi 9 Active वर उत्तम डील देखील उपलब्ध आहेत, असे म्हणता येईल की या फोनच्या किमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. याशिवाय तुम्हाला या फोनवर एक्सचेंज ऑफर आणि बँक ऑफर देखील मिळत आहेत. जाणून घ्या ऑफर आणि डिल्स…
हे सुद्धा वाचा : Brahmastra Box Office: ब्रह्मास्त्राचा 200 कोटी क्लबमध्ये प्रवेश, लवकरच मोडणार 'हा' मोठा विक्रम!
जर तुम्हाला Samsung Galaxy S20 FE 5G स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, तर या फोनवर तुम्हाला सुमारे 60 टक्के म्हणजेच 45,000 रुपयांची सूट दिली जात आहे. याशिवाय तुम्हाला या फोनवर 14,850 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरही मिळत आहे. एवढेच नाही तर तुम्ही SBI क्रेडिट कार्डने व्यवहार करून हा फोन खरेदी केल्यास तुम्हाला सुमारे 1,750 रुपयांची सूट दिली जाणार आहे. तसेच, तुम्हाला EMI पर्याय देखील मिळत आहेत. याशिवाय तुम्हाला कॅशबॅक सुपर ऑफर देखील मिळत आहे, ज्याचा लाभ तुम्हाला घेता येईल. तुम्ही हा फोन यावेळी Amazon India वरून फक्त 29,999 रुपये किमतीत खरेदी करू शकता.
Amazon वर या फोनची किंमत 10,999 रुपये आहे, तरीही तुम्ही फक्त 8,499 रुपयांमध्ये हा फोन तुमच्या घरी घेऊ शकता. जर तुम्ही हा फोन खरेदी केला तर तुम्हाला जवळपास 23 % म्हणजेच सुमारे 2500 रुपयांची सवलत दिली जात आहे. एवढेच नाही तर या फोनसोबत तुम्हाला 150 रुपयांचे कूपनही मिळत आहे. SBI क्रेडिट कार्डच्या मदतीने तुम्हाला या फोनवर सुमारे 10 टक्के सूट मिळेल. जरी ही ऑफर फक्त किकस्टार्टर सेल दरम्यान उपलब्ध आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्हाला फोनवर 8050 रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील मिळत आहे, इतकेच नाही तर तुम्हाला फोनवर EMI पर्याय देखील मिळत आहेत. जर तुम्हाला हा फोन घ्यायचा असेल तर तुम्ही Amazon India वरून खरेदी करू शकता.
जर तुम्हाला हा फोन घ्यायचा असेल तर, तुम्ही 62,999 रुपयांचा फोन तब्बल 23,000 रुपयांच्या डिस्काउंटसह खरेदी करू शकता. या किंमतीवर, तुम्हाला बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफर व्यतिरिक्त EMI पर्याय मिळतील. म्हणजेच या फोनची किंमत आणखी कमी होणार आहे. तसेच, हा फोन कोणत्याही बँकेच्या कार्डने खरेदी केल्यास तुम्हाला 10,000 रुपयांची सवलत दिली जाणार आहे. म्हणजेच या फोनची किंमत यानंतर फक्त 52,999 रुपये राहिल. यानंतर, तुम्हाला या फोनवर 14,850 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देखील मिळू शकते. त्याबरोबरच, या फोनच्या खरेदीवर तुम्हाला EMI पर्याय देखील मिळणार आहेत. Amazon India वरून हा फोन खरेदी करण्यासाठी क्लिक करा.