Amazon Kickstarter Deals: आगामी सेलमध्ये Realme फोनवर मिळेल प्रचंड Discount, बेस्ट डिल्स जाहीर। Tech News 

Amazon Kickstarter Deals: आगामी सेलमध्ये Realme फोनवर मिळेल प्रचंड Discount, बेस्ट डिल्स जाहीर। Tech News 
HIGHLIGHTS

Realme च्या नुकत्याच लाँच झालेल्या Narzo स्मार्टफोनवर बंपर ऑफर्स जाहीर

फोनच्या खरेदीवर तुम्हाला 2,000 रुपयांपर्यंत फ्लॅट डिस्काउंट मिळेल.

तुम्ही हे स्मार्टफोन्स बँक ऑफर्स आणि EMIसह स्वस्तात खरेदी करू शकता.

Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल 8 ऑक्टोबरपासून ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर सुरू होत आहे. दरम्यान, सेल सुरू होण्याच्या काही दिवस आधी किकस्टार्टर डील्सची घोषणा केली गेली आहे. ज्याद्वारे सेलपूर्वीच अनेक प्रोडक्ट्सवरील बंपर ऑफर्स जाहीर केले गेले आहेत. Realme च्या नुकत्याच लाँच झालेल्या Realme Narzo स्मार्टफोनवर या सेलमध्ये अप्रतिम ऑफर्स दिल्या जात आहेत. फोनच्या खरेदीवर तुम्हाला 2,000 रुपयांपर्यंत फ्लॅट डिस्काउंट मिळेल. बघा Realme फोन्सवरील ऑफर्स-

AMAZON GREAT INDIAN FESTIVAL SALE

Realme Narzo N55

Realme Narzo N55 फोनची सुरुवातीची किंमत 10,999 रुपये आहे. फोनच्या खरेदीवर कूपनद्वारे 2,000 रुपयांची झटपट सूट दिली जात आहे. तुम्ही हा फोन 533 रुपयांच्या प्रारंभिक EMI सह स्वतःचा बनवू शकता. त्याबरोबरच, SBI कार्डवर 1,099 रुपयांची अतिरिक्त सूट देखील दिली जात आहे. फोन MediaTek Helio G88 चिपसेटवर काम करतो. यात 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Realme Narzo 60 5G

REALME NARZO 60
REALME NARZO 60 5G

Realme चा हा 5G स्मार्टफोन 16,499 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत येतो. फोनच्या खरेदीवर SBI कार्डवर 1,500 रुपयांची झटपट सूट उपलब्ध आहे. तुम्ही 800 रुपयांच्या प्रारंभिक EMI वर हा फोन स्वतःचा बनवू शकता. फोन MediaTek Dimensity 6020 प्रोसेसर आहे. फोन 8GB रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेजला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 33W फास्ट चार्जिंगसह 5,000mAh बॅटरी आहे. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Realme Narzo 60 Pro 5G

या Realme स्मार्टफोनची किंमत 23,999 रुपये आहे. या फोनच्या खरेदीवर, SBI क्रेडिट कार्डवर 1,250 रुपयांपर्यंतची झटपट सूट मिळेल. फोन 12GB रॅम आणि 1TB स्टोरेजला सपोर्ट करतो. यात MediaTek Dimensity 7050 प्रोसेसर आहे. फोनच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. यात 100MP मुख्य कॅमेरा आहे. याशिवाय फोनमध्ये 2MP रियर कॅमेरा उपलब्ध आहे. यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP कॅमेरा आहे. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo