आज पासून अमेझॉन इंडिया वर Xiaomi चा सेल, स्मार्टफोन्स वर मिळेल Rs 2000 पर्यंतची सूट

Updated on 06-Dec-2018
HIGHLIGHTS

अमेझॉन इंडिया वर 6 डिसेंबर म्हणजे आज पासून Xiaomi मोबाईल फोन्सचा सेल सुरु होत आहे. या सेल मध्ये तुम्हाला काही जबरदस्त Xiaomi फोन्स वर धमाकेदार डील्स आणि ऑफर्स मिळत आहेत.

आज अमेझॉन इंडिया वर शाओमी मोबाईल फोन्सचा सेल सुरु होत आहे. या सेल मध्ये तुम्हाला अनेक Xiaomi मोबाईल फोन्स वर धमाकेदार आणि जबरदस्त ऑफर्स सोबतच बेस्ट डील्स पण मिळत आहेत. हा सेल आज म्हणजे 6 डिसेंबरला फक्त अमेझॉन इंडिया पर्यंत मर्यादित असणार नाही. असाच एक सेल फ्लिप्कार्ट वर पण आयोजित केला जात आहे, जिथे तुम्हाला Xiaomi च्या अनेक स्मार्टफोन्स वर बेस्ट ऑफर्स मिळत आहेत.

या सेल मध्ये तुम्हाला Xiaomi Redmi 6 Pro, Xiaomi Redmi 6A आणि इतर काही स्मार्टफोन्स वर पण बेस्ट डील्स मिळत आहेत. याचा अर्थ असा कि तुम्ही आज Flipkart आणि Amazon दोन्ही जागी किंवा मग असं म्हणूया ई-कॉमर्स साइट्स वर Xiaomi फोन्स स्वस्तात विकत घेऊ शकता. 

हा सेल 6 डिसेंबरला सुरु होऊन 8 डिसेंबर पर्यंत म्हणजे जवळपास 3 दिवस चालणार आहे. या सेल मध्ये तुम्हाला स्मार्टफोन्स सोबतच अनेक इतर प्रोडक्ट्स आणि एक्सेसरीज वर पण बेस्ट ऑफर्स मिळत आहेत. जर तुम्ही Flipkart वरून Xiaomi चा Xiaomi Redmi Y2 मोबाईल फोन विकत घेणार असाल तर तुम्हाला या मोबाईल फोन वर Rs 1000 ची बंपर सूट मिळत आहे.

जर तुम्ही Xiaomi Redmi Y2 मोबाईल फोन विकत घेऊ इच्छित असाल तर हा मोबाईल फोन तुम्ही फक्त Rs 8,999 आणि Rs 10,999 मध्ये विकत घेऊ शकता. हि किंमत क्रमश याच्या दोन रॅम मॉडेल्सची आहे. आणि जर तुम्ही Xiaomi Mi A2 जो नुकताच भारतात लॉन्च केला गेला आहे, विकत घेऊ इच्छित असाल तर तुम्ही याचा बेस मॉडेल फक्त Rs 14,999 आणि टॉप मॉडेल Rs 16,999 मध्ये विकत घेऊ शकता. 

तुम्ही अधिक माहितीसाठी Flipkart आणि Amazon India वर जाऊन ऑफर्स आणि डील्स बद्दल जाणून घेऊ शकता. तिथे तुम्हाला अनेक बेस्ट ऑफर्स आणि बंपर डिस्काउंट मिळतील.
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :