अमेजॉन इंडिया वरून OnePlus 6 एक्सचेंज ऑफर अंतर्गत विकत घेतल्यास 1,500 रुपयांच्या कॅशबॅक व्यतिरिक्त 1,500 रूपयांची अतिरिक्त सूट मिळत आहे.
अमेजॉन इंडिया ने एक्सचेंज बोनस ऑफर आणली आहे. 1,500 रुपयांच्या कॅशबॅक सह OnePlus 6 33,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. जर तुम्हाला OnePlus 6 विकत घ्यायचा असेल तर ही एक चांगली संधी आहे.
अमेजॉन इंडिया वरून OnePlus 6 एक्सचेंज ऑफर अंतर्गत विकत घेतल्यास 1,500 रुपयांच्या कॅशबॅक व्यतिरिक्त 1,500 रूपयांची अतिरिक्त सूट मिळत आहे. कॅशबॅक मिळवण्यासाठी यूजर्सना ऑफिशियल ऑनलाइन किंवा ऑफलाइन चॅनल्स मधून डिवाइस EMI वर विकत घेताना ICICI बँक क्रेडिट कार्ड चा वापर करावा लागेल. तसेच, अमेजॉन इंडिया आणि अधिकृत ऑफलाइन चॅनल्स मधून डिवाइस 6 महिन्याच्या नो कॉस्ट EMI वर विकत घेता येईल.
OnePlus 6 च्या स्पेसिफिकेशंस बद्दल बोलायचे झाले तर डिवाइस मध्ये एक 6.28-इंचाचा FHD+ 19:9 आस्पेक्ट रेश्यो वाला डिस्प्ले आहे. ही एक AMOLED स्क्रीन आहे जिचे पिक्सल रेजोल्यूशन 2280×1080 पिक्सल आहे. याला स्लिम बॉडी डिजाइन देण्यात आली आहे. ग्लास बॅक डिवाइस चे रेडियो ट्रांसमिशन वाढवतो आणि स्क्रीन ला गोरिला ग्लास 5 प्रोटेक्शन पण देण्यात आले आहे. बॉक्स मध्ये तुम्हाला एक 3D नायलॉन केस पण मिळत आहे जो डस्ट आणि वॉटर प्रुफ आहे.