Amazon Great Summer Sale अखेर प्राईम मेम्बर्ससाठी सुरु, लेटेस्ट स्मार्टफोन्सवर मिळवा आकर्षक डिल्स। Tech News 

Amazon Great Summer Sale अखेर प्राईम मेम्बर्ससाठी सुरु, लेटेस्ट स्मार्टफोन्सवर मिळवा आकर्षक डिल्स। Tech News 
HIGHLIGHTS

Amazon Great Summer Sale अखेर प्राईम मेम्बर्ससाठी सुरु

बँक कार्ड वापरून पेमेंट व्यवहार करणाऱ्या वापरकर्त्यांना अतिरिक्त 10% कॅशबॅक

सेलदरम्यान लेटेस्ट स्मार्टफोन्सवर मिळणाऱ्या आकर्षक डिल्स

अखेर Amazon Great Summer Sale अखेर प्राईम मेम्बर्ससाठी सुरु करण्यात आली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, ही ऑनलाइन सेल 2 मे रोजी दुपारी 12 वाजता सर्व सदस्यांसाठी सुरु होणार आहे. सेलदरम्यान विविध प्रोडक्ट्स कॅटेगरीजमध्ये शेकडो डीलसह सादर होणार आहे. या सेलदरम्यान, ई-कॉमर्स कंपनीने ग्राहकांना अतिरिक्त सवलत देण्यासाठी ICICI बँक, बँक ऑफ बडोदा आणि वन कार्डसोबत भागीदारी केली आहे.

सेलदरम्यान, वरील सर्व कार्ड वापरून पेमेंट व्यवहार करणाऱ्या वापरकर्त्यांना अतिरिक्त 10% कॅशबॅक देखील मिळेल. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला लेटेस्ट स्मार्टफोन्सवर मिळणाऱ्या डिल्सबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न घालवता बघुयात आकर्षक डिल्स-

Oneplus Nord CE4

OnePlus-Nord-CE4-5G amazon great summer sale
#OnePlus-Nord-CE4-5G

Oneplus चा हा नवा Oneplus Nord CE4 स्मार्टफोन मागील महिन्यात 1 एप्रिल रोजी लाँच करण्यात आला आहे. हा फोन Amazon वर 24,999 रुपयांना सूचिबद्ध आहे. फोनवरील ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, नो कॉस्ट EMI यावर उपलब्ध आहे. तर, हा फोन सहज खरेदी करण्यासाठी दर महिन्याला 1,212 रुपये देऊन खरेदी करता येईल. येथून खरेदी करा

Realme Narzo 70

Realme Narzo 70 हा देखील कंपनीचा नव्याने लाँच झालेला स्मार्टफोन आहे. हा फोन देखील सेलदरम्यान आकर्षक ऑफर्ससह उपलब्ध करून देण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत 19,999 रुपये इतकी आहे. मात्र, सेलदरम्यान हा फोन 15,999 रुपये इतकी आहे. फोनवर बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI इ. ऑफर्स मिळतील. हा फोन फॉरेस्ट ग्रीन आणि आईस ब्लु कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. येथून खरेदी करा

Samsung Galaxy M15 5G

samsung galaxy m15

Samsung Galaxy M15 5G कंपनीचा लेटेस्ट स्मार्टफोन आहे. हा फोन देखील सेलदरम्यान आकर्षक ऑफर्ससह उपलब्ध करून देण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत 15,999 रुपये इतकी आहे. मात्र, सेलदरम्यान हा फोन 11,999 रुपये इतकी आहे. फोनवर बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI इ. ऑफर्स मिळतील. हा फोन ब्लु टोपाज, सेलेस्टीयल ग्ब्लु आणि स्टोन ग्रे कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. येथून खरेदी करा

iPhone 13

Amazon iPhone 13
iPhone 13

Apple चा iPhone 13 कंपनीचा लोकप्रिय स्मार्टफोन आहे. Amazon वर हा स्मार्टफोन 59,900 रुपये इतकी आहे. मात्र, सेलदरम्यान हा फोन 48,700 रुपये इतकी आहे. या फोनवर बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI इ. ऑफर्स मिळतील. हा फोन रेड, ब्लु, ग्रीन, मिडनाईट, पीक आणि स्टारलाईट कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. येथून खरेदी करा

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo