Amazon Great Republic Day Sale 2025: नव्या वर्षातील पहिली सर्वात मोठी सेल Amazon Great Republic Day Sale 2025 अखेर सर्व सदस्यांसाठी लाईव्ह झाली आहे. सध्या आपण पाहतच आहोत की, फ्लिप आणि फोल्डेबल फोन्सचे क्रेझ सर्वत्र वाढत चालले आहे. मात्र, हे स्मार्टफोन्स जरा महागड्या श्रेणीमध्ये मोडतात, त्यामुळे हे खरेदी करण्यासाठी तुम्हाला आधी बजेट प्लॅन करावा लागतो. मात्र, या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला या फोन्सवरील ऑफर्सबद्दल माहिती देणार आहोत.
पुढील फ्लिप फोन दिसायला आकर्षक आणि तुम्हाला परवडतील अशा किमतीत ऑफर केले जातात. Amazon सेल दरम्यान फ्लिप फोनवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येत आहे. पाहुयात यादी-
TECNO Phantom V Flip 5G स्मार्टफोनचा 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वरून 22,999 रुपयांना 64% डिस्काउंटसह खरेदी करता येईल. या यादीतील हा सर्वात स्वस्त फ्लिप फोन आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यावर तुम्हाला बँक ऑफर्स, EMI, कॅशबॅक इ. सुविधा मिळतील. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये Mediatek Dimensity 8050 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये 64MP बॅक आणि 32MP सेल्फी कॅमेरा आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!
Samsung Galaxy Z Flip5 स्मार्टफोनचा 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वरून 59,990 रुपयांना खरेदी करता येईल. सध्या फोनवर 42 टक्क्यांपर्यंत सूट मिळत आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Amazon Pay द्वारे तुम्हाला फोनवर 1,799 रुपयांपर्यंत सूटही मिळेल. तर, बँक कार्डद्वारे 2000 रुपयांची सूट दिली जाईल. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!
Infinix Zero Flip 5G स्मार्टफोनचा 8GB रॅम आणि 512GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वरून 48,999 रुपयांना 39 टक्के डिस्काउंटसह खरेदी केला जाऊ शकतो. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Amazon Pay द्वारे फोनवर 1469 रुपयांपर्यंतची सूट उपलब्ध आहे. तसेच, बँक कार्डद्वारे 2000 रुपयांची सूट मिळेल. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50MP मेन आणि 50MP फ्रंट कॅमेरा मिळणार आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.