Amazon Great Republic Day Sale 2023 प्राईम सदस्यांसाठी सुरु, बघा स्मार्टफोन्सवरील अप्रतिम डिल्स

Amazon Great Republic Day Sale 2023 प्राईम सदस्यांसाठी सुरु, बघा स्मार्टफोन्सवरील अप्रतिम डिल्स
HIGHLIGHTS

प्राईम सदस्यांसाठी Amazon Great Republic Day Sale 2023 सुरु

स्मार्टफोन्सवर अप्रतिम ऑफर्ससह प्रचंड सूट उपलब्ध

Apple, Samsung इ. ब्रँडचे स्मार्टफोन्स यादीत समाविष्ट

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon ने Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेल 2023 प्राईम सदस्यांसाठी आजपासून सुरु झालेला आहे. इतर सदस्यांसाठी हा सेल 15 जानेवारी ते 20 जानेवारी पर्यंत सुरू असणार आहे. सेलदरम्यान Apple, Samsung, OnePlus, Vivo, Realme, Oppo आणि Xiaomi सारख्या ब्रँड्सच्या स्मार्टफोन्सवर सर्वोत्तम डील मिळतील. चला तर बघुयात या स्मार्टफोन्सवरील खास ऑफर्स… 

हे सुद्धा वाचा : Samsung Galaxy A23 5G चे फीचर्स लाँचपूर्वी लीक, हा फोन लवकरच भारतात होणार दाखल

OnePlus Nord 2T 5G 

OnePlus Nord 2T 5G ऍमेझॉनवर 28,999 रुपयांसह सूचिबद्ध आहे. या फोनवर तुम्हाला बरेच ऑफर्स मिळणार आहेत. या फोनवरील EMI 1,385 रुपयांपासून सुरु होईल. हा स्मार्टफोन तुम्हाला ग्रे शॅडो आणि जेड ब्लॅक कल्रम्हद्ये खरेदी करता येईल. अधिक माहितीसाठी आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा… 

Samsung Galaxy M04 

   Samsung Galaxy M04 ऍमेझॉनवर 11,999 रुपयांना सूचिबद्ध आहे. या सेलदरम्यान हा फोन डिस्काउंटसह 8,499 रुपयांना तुम्हाला खरेदी करता येईल. या फोनवर तुम्हाला बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI इ. बरेच ऑफर्स मिळणार आहेत. हा फोन तुम्हाला शॅडो ब्लु आणि सी ग्लास ग्रीन कलरमध्ये खरेदी करता येईल. अधिक माहितीसाठी आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा… 

Redmi A1

Redmi A1 हा स्मार्टफोन प्रत्येकाच्या बजेटमध्ये येणाऱ्या किमतीत म्हणजेच 8,999 रुपयांना ऍमेझॉनवर सूचिबद्ध आहे. सेलदरम्यान, हा फोन सवतलतीसह 5,999 रुपयांना खरेदी करता येईल. या फोनवर तुम्हाला बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI इ. बरेच ऑफर्स मिळणार आहेत. हा फोन तुम्हाला लाईट ग्रीन, ब्लॅक आणि लाईट ब्लु कलरमध्ये खरेदी करता येईल. अधिक माहितीसाठी आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा… 

iQOO Neo 6 5G

iQOO Neo 6 5G हा स्मार्टफोन 34,999 रुपयांना ऍमेझॉनवर सूचिबद्ध आहे. सेलदरम्यान, हा फोन सवतलतीसह 27,999 रुपयांना खरेदी करता येईल. या फोनवर तुम्हाला बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI इ. बरेच ऑफर्स मिळणार आहेत. अधिक माहितीसाठी आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा… 

Apple iPhone 12 (64 GB)

Apple iPhone 12 (64 GB) हा स्मार्टफोन 65,900 रुपयांना ऍमेझॉनवर सूचिबद्ध आहे. सेलदरम्यान, हा फोन सवतलतीसह 49,900 रुपयांना खरेदी करता येईल. हा फोन तुम्हाला व्हाईट, प्रोडक्ट रेड, ब्लॅक, ब्लु, ग्रीन आणि पर्पल कलरमध्ये खरेदी करता येईल. अधिक माहितीसाठी आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा… 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo