Amazon Great Indian Sale: तिसऱ्या दिवशीच्या बेस्ट डील्स

Updated on 22-Jan-2019
HIGHLIGHTS

जर तुम्ही HDFC कार्ड युजर असाल तर खरेदीवर 10% चा इंस्टंट डिस्काउंट मिळवू शकता.

अमेझॉन ग्रेट इंडियन सेलचा तिसरा दिवस सुरु झाला आहे आणि अनेक नवीन ऑफर्स सादर होत आहेत. जर तुम्ही एक नवीन फोन विकत घेऊ इच्छित असाल तर तुम्ही आजच्या खास डील्सचा लाभ घेऊ शकता आणि किफायती किंमतीत एक नवीन स्मार्टफोन विकत घेऊ शकता. अमेझॉनचा हा सेल 20 जानेवारीला सुरु होऊन 23 जानेवारी पर्यंत चालेल. रिपब्लिक डे निमित्ताने अमेझॉन, फ्लिपकार्ट आणि पेटीएम मॉल ने नवीन सेलचे आयोजन केले आहे आणि अनेक प्रोडक्टस वर भरभक्कम डिस्काउंट आणि कॅशबॅक मिळत आहे. जर तुम्ही HDFC कार्ड युजर असाल तर खरेदीवर 10% चा इंस्टंट डिस्काउंट मिळवू शकता.

OnePlus 6T (Mirror Black 6GB + 128GB)

प्राइस: 37,999 रुपये
डील प्राइस: 37,999 रुपये
OnePlus 6T मध्ये 6.41 इंचाचा ऑप्टिक AMOLED 19.5:9 डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याचे रेजोल्यूशन 2340 x 1080p पिक्सल आहे आणि याची पिक्सल डेंसिटी 402 PPI आहे. स्क्रीनला नवीन कोर्निंग गोरिला ग्लास 6 प्रोटेक्शन देण्यात आले आहे आणि वनप्लस नुसार नवीन नॉच मुळे डिवाइसचा स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो 86 टक्के होतो जो OnePlus 6 मध्ये 83.8 टक्के होता. OnePlus म्हणते कि कंपनी ने डिस्प्लेची ब्राइटनेस लेवल, कलर एक्यूरेसी आणि कलर रेंज सुधारण्याचे पण काम केले आहे. डिवाइस मध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आले आहे. इथून विकत घ्या

Apple iPhone X

प्राइस: Rs 91,900
डील प्राइस: Rs 74,999
Apple iPhone X गेल्यावर्षी लॉन्च केला गेला होता, हा मोबाईल फोन तेव्हा Rs 91,900 मध्ये लॉन्च केला गेला होता. पण आता तुम्ही हा मात्र Rs 74,999 मध्ये विकत घेऊ शकता. या मोबाईल फोन मध्ये तुम्हाला Apple A11 बीओनिक चिपसेट देण्यात आला आहे, तसेच यात तुम्हाला एक ड्यूल 12MP चा कॅमेरा सेटअप मिळत आहे. इथून विकत घ्या

Redmi Y2 (Black, 32GB)

प्राइस: 8,999 रुपये
डील प्राइस: 7,999 रुपये
Redmi Y2 च्या किंमतीती अलीकडेच कपात झाली आहे आणि हा डिवाइस 8,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे पण जर या सेल मध्ये तुम्ही हा डिवाइस विकत घेतला तर तुम्ही हा 7,999 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. इथून विकत घ्या

Realme U1 (Brave Blue, 3GB RAM, 32GB Storage)

प्राइस: 11,999 रुपये
डील प्राइस: 10,999 रुपये
Realme U1 6.3 इंचाच्या फुलएचडी+ रिजॉल्यूशन सोबत आईपीएस एलसीडी डिस्प्ले सह लॉन्च झाला आहे. याचा आस्पेक्ट रेशियो 19.5:9 आहे. या स्मार्ट फोन मध्ये एंड्रॉयड 8.1 ओरियो वर आधारित कलरओएस 5.2 चा वापर करण्यात आला आहे. या मोबाईल फोन मध्ये 90.8% स्क्रीन टू बॉडी रेश्यो देण्यात आला आहे. स्क्रीन 2.5डी कर्व्ड ग्लास आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास च्या प्रोटेक्शन सह येते. स्मार्टफोन मध्ये 2.1GHz MediaTek Helio P70 SoC प्रोसेसर सह ARM G72 GPU देण्यात आला आहे. इथून विकत घ्या

Samsung Galaxy Note 8 (Midnight Black)

प्राइस: 43,990 रुपये
डील प्राइस: 39,990 रुपये
Samsung Galaxy Note 8 मध्ये 6.3 इंचाचा क्वाड HD+ AMOLED इनफिनिटी डिस्प्ले आहे जो 1440×2960 चे रेजोल्यूशन देतो. हा स्मार्टफोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 835 SoC (काही मार्केट मध्ये सॅमसंग एक्सिनोस ओक्टा-कोर वेरिएंट), 6GB रॅम, 64GB इंटरनल स्टोरेज आणि माइक्रो SD कार्ड स्लॉट ने सुसज्ज आहे. कनेक्टिविटी साठी Galaxy Note 8 ब्लूटूथ 5.0, USB टाइप-C पोर्ट आणि LTE Cat 16 पण ऑफर करतो. इथून विकत घ्या 

Vivo V9 Pro

प्राइस: 19,990 रुपये
डील प्राइस: 15,990 रुपये
या डिवाइस मध्ये तुम्हाला एक 6.1-इंचाचा सुपर AMOLED Notch डिस्प्ले मिळत आहे. हा एका AI आधारित ओक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 660 सह लॉन्च केला गेला आहे. विवोच्या या नवीन मोबाईल फोन मध्ये तुम्हाला 6GB च्या रॅम सह 64GB ची इंटरनल स्टोरेज मिळत आहे, जी तुम्ही माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवू शकता. तसेच Vivo च्या या नवीन स्मार्टफोन मध्ये तुम्हाला क्विक चार्ज 3.0 सह एक 3,260mAh क्षमता असलेली बॅटरी मिळत आहे. इथून विकत घ्या

Redmi 6A

प्राइस: Rs 6,999
डील प्राइस: Rs 5,499
तुम्ही Xiaomi चा हा बजेट स्मार्टफोन Amazon Great Indian Sale मधून फक्त Rs 5,499 मध्ये घेऊ शकता, या किंमतीती तुम्हाला HDFC चा डिस्काउंट पण मिळत आहे, मोबाईल फोन मध्ये तुम्हाला एक 13MP चा रियर कॅमेऱ्यासह परफॉरमेंस साठी मीडियाटेक Helio A22 प्रोसेसर पण मिळत आहे. इथून विकत घ्या
 

 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :