अमेझॉन ग्रेट इंडियन सेलचा दुसरा दिवस सुरु झाला आहे आणि यात अनेक प्रोडक्ट्स वर कंपनी जबरदस्त डिस्काउंट सादर करत आहे. हा सेल 20 जानेवारीला सुरु झाला आहे आणि 23 जानेवारी पर्यंत चालेल. जर तुम्ही एक नवीन फोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर या सेल अंतर्गत मिळणाऱ्या ऑफर्सचा लाभ घेऊ शकता. HDFC बँकेच्या कार्ड द्वारा खरेदी केल्यास 10% इंस्टंट डिस्काउंट मिळू शकतो.
प्राइस: 12999 रुपये
डील प्राइस: 7999 रुपये
या स्मार्टफोनची किंमत 12999 रुपये आहे पण सेल मध्ये आज हा स्मार्टफोन 7999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. HDFC बँक कार्ड द्वारा डिवाइस विकत घेतल्यास 10% इंस्टंट डिस्काउंट मिळत आहे. इथून विकत घ्या
प्राइस: 8,999 रुपये
डील प्राइस: 7,999 रुपये
Redmi Y2 च्या किंमतीत अलीकडेच कपात झाली आहे आणि हा डिवाइस 8,999 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे पण जर या सेल मध्ये तुम्ही हा डिवाइस विकत घेतला तर 7,999 रुपयांमध्ये विकत घेता येऊ शकतो. इथून विकत घ्या
प्राइस: 14,999 रुपये
डील प्राइस: 14,999 रुपये
Honor 8X मोबाइल मध्ये एक 6.5-इंचाचा FHD+ TFT IPS नॉच डिस्प्ले मिळत आहे, जो 1080×2340 पिक्सल रेजोल्यूशन सह येतो. फोन मध्ये ओक्टा-कोर हीसिलिकॉन किरिन 710 प्रोसेसर मिळत आहे, जो कंपनीच्या GPU टर्बो टेक सह येतो. तसेच यात तुम्हाला दोन स्टोरेज आणि रॅम वेरिएंट मिळत आहेत. फोन एंड्राइड 8.1 Oreo वर चालतो, सोबतच यात 3,750mAh क्षमता असलेली बॅटरी मिळत आहे. इथून विकत घ्या
प्राइस: 12,999 रुपये
डील प्राइस: 9,999 रुपये
Moto G6 मध्ये 5.7 इंचाचा फुल HD+ मॅक्स विजन असलेला डिस्प्ले आहे जो एक नवीन एज-टू-एज डिस्प्ले आहे आणि याचा एस्पेक्ट रेश्यो 18:9 आहे. याला 3D कोर्निंग गोरिला प्रोटेक्शन देण्यात आले आहे. तसेच डिवाइस मध्ये 12MP + 5MP चा डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे जो अनेक प्रकारचे मोड्स जसे कि पोर्ट्रेट, आर्टिस्टिक ब्लॅक अँड वाइट शॉट्स, हिलेरियस फिल्टर्स ऑफर करतो. डिवाइसच्या फ्रंटला 16 MP चा कॅमेरा देण्यात आला आहे जो लो लाइट मोड, आणि LED फ्लॅश सह येतो. हा डिवाइस क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 450 चिपसेट आणि एंड्राइड ओरियो वर लॉन्च केला गेला आहे. इथून विकत घ्या
प्राइस: 10,999 रुपये
डील प्राइस: 8,999 रुपये
Xiaomi Redmi 5 स्मार्टफोन 5.7-इंचाच्या HD+ रेजोल्यूशन असलेल्या डिस्प्ले सह लॉन्च केला गेला आहे, जो 1440×720 पिक्सल रेजोल्यूशन सह फोन मध्ये आहे. विशेष म्हणजे स्मार्टफोन 18:9 आस्पेक्ट रेश्यो वाल्या स्क्रीन सह लॉन्च केला गेला आहे. स्मार्टफोन मध्ये तुम्हाला क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 450 प्रोसेसर दिला जात आहे, सोबतच यात तुम्हाला 2GB च्या रॅम सह 16GB ची इंटरनल स्टोरेज पण देण्यात आली आहे. तसेच स्मार्टफोन एका 32GB स्टोरेज वर्जन मध्ये पण लॉन्च केला गेला आहे, जो तुम्हाला 3GB रॅम आणि 4GB रॅम ऑप्शन मध्ये मिळू शकतो. इथून विकत घ्या
प्राइस: 10,999 रुपये
डील प्राइस: 9,999 रुपये
Redmi 6 Pro मध्ये 5.84 इंचाचा फुल HD+ डिस्प्ले आहे ज्याच्या वरच्या बाजूला नॉच देण्यात आली आहे. यूजर्स हि नॉच टर्न ऑफ पण करू शकतात. फोनला एल्युमीनियम बॉडी देण्यात आली आहे आणि हा ब्लॅक, ब्लू, गोल्ड आणि रेड रंगांच्या ऑप्शन्स मध्ये उपलब्ध आहे. Redmi 6 Pro स्नॅपड्रॅगॉन 625 प्रोसेसर सह येतो. डिवाइस मध्ये 12 आणि 5 मेगाप्क्सिलचा डुअल कॅमेरा देण्यात आला आहे, पोर्ट्रेट मॉड साठी AI सपोर्ट यात आहे. Redmi Note 5 Pro मध्ये पण असाच कॅमेरा सेटअप आहे. डिवाइसच्या फ्रंटला 5MP चा कॅमेरा देण्यात आले आहे जो HDR आणि AI पोर्ट्रेट मोड सह येतो. इथून विकत घ्या
प्राइस: 15,999 रुपये डील प्राइस: 15,999 रुपये
जर Xiaomi Mi A2 बद्दल बोलायचे झाले तर हा 5.99-इंचाच्या एका FHD+ डिस्प्ले सह लॉन्च केला गेला आहे, तसेच हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 660 सह आला आहे, फोन मध्ये 4GB च्या रॅम सह 64GB ची स्टोरेज देण्यात आली आहे, जी तुम्ही माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवू शकता. या डिवाइस मध्ये तुम्हाला एक 12-मेगापिक्सल आणि 20-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा मिळत आहे, तसेच फ्रंटला पण तुम्हाला एक 20-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळत आहे. फोन स्टॉक एंड्राइड 8.1 Oreo वर लॉन्च केला गेला आहे, त्याचबरोबर यात तुम्हाला एक 3,000mAh क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली आहे, जी क्विक चार्ज 4+ च्या सपोर्ट सह येते. इथून विकत घ्या
प्राइस: 17,999 रुपये
डील प्राइस: 15,999 रुपये
Moto G6 Plus मध्ये 5.99 इंचाचा FHD+ डिस्प्ले आहे आणि याचा एस्पेक्ट रेश्यो 18:9 आहे. हा डिवाइस क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 630 SoC द्वारा संचालित आहे जो 2.2 GHz स्पीड वर क्लोक्ड आहे आणि स्मार्टफोन मध्ये 6GB रॅम तसेच 64GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे आणि याची स्टोरेज माइक्रो SD कार्ड च्या मदतीने 256GB पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी बद्दल बोलायचे तर डिवाइसच्या मागे डुअल कॅमेरा सेटअप आहे ज्यात एक 12 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आणि दुसरा 5 मेगापिक्सलचा सेकेंडरी सेंसर आहे. तसेच सेल्फी आणि विडियो कॉलिंग साठी डिवाइस मध्ये 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आले आहे जो लो लाइट मोड सह येतो. इथून विकत घ्या