अॅमेझॉनवर सुरु झाला ग्रेट इंडियन सेल, ह्या प्रोडक्टवर मिळतोय सर्वात मोठा डिस्काउंट

अॅमेझॉनवर सुरु झाला ग्रेट इंडियन सेल, ह्या प्रोडक्टवर मिळतोय सर्वात मोठा डिस्काउंट
HIGHLIGHTS

देशातील सर्वात मोठी शॉपिंग साइट अॅमेझॉन इंडियावर ग्रेट इंडियन सेल पुन्हा एकदा सुरु झाला आहे आणि त्यात काही खास प्रोडक्ट्सवर आकर्षक डिस्काउंटसुद्धा मिळत आहे.

देशातील सर्वात मोठी शॉपिंग साइट अॅमेझॉन इंडियावर ग्रेट इंडिया सेल पुन्हा एकदा सुरु झाला आहे. आणि त्यात काही खास प्रोडक्टवर आकर्षक डिस्काउंट मिळत आहे. हा सेल ८ ऑगस्टपासून सुरु झाला असून पुढील ७२ तासांसाठी म्हणजेच २ दिवसांपर्यंत चालू राहिल. म्हणजेच १० ऑगस्टपर्यंत असेल.

ह्या सेलमध्ये मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, घरगुती सामान, स्वयंपाकाचे सामान, फॅशन आणि इतर अन्य विभागात ही सूट मिळत आहे. ह्या सेलमध्ये आपण अॅप आणि वेबसाइट दोघांच्या माध्यमातून सहभाग घेऊ शकता.

अॅमेझॉन प्राईमच्या माध्यमातून (जर आपण ह्याचे सदस्य असाल तर) आपल्याला कोणत्याही सेलमध्ये अर्धा तास आधी सहभाग घेऊ शकता तसेच आपण सर्व डिस्काउंटचा फायदा अर्धा तास आधी मिळेल. त्याशिवाय SBI ग्राहकांसाठीही चांगल्या ऑफर्स आहेत. जर आपण SBI कार्डवरुन शॉपिंग करत असाल, तर आपल्याला 7.5 पेक्षा १० टक्क्यांपर्यंतचा अतिरिक्त डिस्काउंट मिळेल.

हेदेखील पाहा – [Marathi] LeEco Super 3 TVs – LeEco सुपर 3 टीव्ही फर्स्ट लूक

ह्या सेलमध्ये मोटो G4 प्लसच्या किंमतीत जवळपास १४,९९९ रुपये आहे, मात्र ह्या सेलमध्ये आपण केवळ १४,४९९ रुपयात खरेदी करु शकता. त्याशिवाय ह्यात एक अन्य वेरियंट आपल्याला केवळ १२,४९९ रुपयात मिळेल, तथापि, ह्याची किंमत १२,९९९ रुपये आहे. त्याशिवाय जर आपण शाओमी Mi5 घेऊ इच्छिता, तर हा स्मार्टफोन आपल्याला केवळ २२,९९९ रुपयात मिळेल,ज्याची मूळ किंमत२४,९९९ रुपये आहे.

हेदेखील वाचा – ५००० रुपयाच्या किंमतीत येणारे उत्कृष्ट कॅमेरा स्मार्टफोन्स…

तसेच लेनोवो K4 नोट स्मार्टफोन आपल्याला केवळ १०,९९९ रुपयात मिळेल, तर सॅमसंग गॅलेक्सी नोट 5 केवळ ३६,९९९ रुपयात मिळेल. जर ह्याच्या किंमतीवर लक्ष दिले तर ह्याची मूळ किंमत आहे ४७,००० रुपये.

हेदेखील वाचा – १६ ऑगस्टला लाँच होणार Le Eco-coolpad कूल 1 स्मार्टफोन
हेदेखील वाचा – स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून क्रिओ मार्क 1 च्या किंमतीत 30 टक्क्यांची घट

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo