Amazon Great Freedom Festival Sale 2023: प्राईम मेम्बर्ससाठी सेल सुरु, लेटेस्ट स्मार्टफोन्सवर बेस्ट डील्स

Updated on 04-Aug-2023
HIGHLIGHTS

Amazon Great Freedom Festival Sale 2023 प्राईम मेम्बर्ससाठी सुरु

इतर सर्व सदस्यांसाठी हा सेल उद्या म्हणेजच 4 ऑगस्ट 2023 पासून सुरु करण्यात येईल.

बँक ऑफर्स, EMI ऑफर्स, नो कॉस्ट EMI आणि कॅशबॅक इ. लाभ

Amazon ने अलीकडेच विशेषतः प्राईम सदस्यांसाठी प्राईम डे सेचे आयोजन केले होते. त्यानंतर आता  Amazon Great Freedom Festival Sale 2023 ची घोषणा करण्यात आली आहे. ज्या प्राईम सदस्यांना मागील सेलचा लाभ घेता आला नाही. त्यांच्यासाठी ग्रेट फ्रिडम फेस्टिवल सेलमध्ये बारा तासाआधी म्हणजेच आतापासून संधी सुरु झाली झाली आहे. इतर सर्व सदस्यांसाठी हा सेल उद्या म्हणेजच 4 ऑगस्ट 2023 पासून सुरु करण्यात येईल. 

प्राईम मेम्बर्ससाठी या सेलमध्ये डील्सचा वर्षाव करण्यात आला आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता बघुयात स्मार्टफोन्सवरील डील्स- 

Apple iPhone 14 (128 GB)

Apple iPhone 14 च्या 128 GB व्हेरिएंटची किंमत 79,900 लिस्टेड आहे. मात्र, सेलदरम्यान या फोनची प्राईस 66,799 रुपये इतकी झाली आहे. सेलदरम्यान बँक ऑफर्स, EMI ऑफर्स, नो कॉस्ट EMI आणि कॅशबॅक इ. लाभ मिळणार आहेत. येथून खरेदी करा

OnePlus Nord CE 3 Lite 5G

OnePlus Nord CE 3 Lite 5G ची किमंत सेलदरम्यान 19,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. हा फोन क्रोमॅटिक ग्रे आणि  पेस्टल लाईम कलरमध्ये उपलब्ध आहे. बँक ऑफर्स, EMI ऑफर्स, नो कॉस्ट EMI आणि कॅशबॅक इ. लाभ मिळणार आहेत. येथून खरेदी करा 

Redmi 12 5G

Redmi 12 5G ची किंमत 15,999 लिस्टेड आहे. मात्र, सेलदरम्यान या फोनची प्राईस 11,999 रुपये इतकी झाली आहे. सेलदरम्यान बँक ऑफर्स, EMI ऑफर्स, नो कॉस्ट EMI आणि कॅशबॅक इ. लाभ मिळणार आहेत. येथून खरेदी करा

iQOO Neo 7 Pro 5G

iQOO Neo 7 Pro 5G ची किंमत 39,999 लिस्टेड आहे. मात्र, सेलदरम्यान या फोनची प्राईस 34,999 रुपये इतकी झाली आहे. सेलदरम्यान बँक ऑफर्स, EMI ऑफर्स, नो कॉस्ट EMI आणि कॅशबॅक इ. लाभ मिळणार आहेत. हा फोन डार्क स्टॉर्म आणि फियरलेस फ्लेम या कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे. येथून खरेदी करा

OnePlus Nord 3 5G

OnePlus Nord 3 5G ची किमंत सेलदरम्यान 33,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. हा फोन टेम्पेस्ट ग्रे आणि मिस्टी ग्रीन कलरमध्ये उपलब्ध आहे. बँक ऑफर्स, EMI ऑफर्स, नो कॉस्ट EMI आणि कॅशबॅक इ. लाभ मिळणार आहेत. येथून खरेदी करा

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :