digit zero1 awards

Amazon GIF Sale चे शेवटचे काही तास, बंपर Discount सह ‘हे’ जबरदस्त 5G स्मार्टफोन्स खरेदी करा। Tech News 

Amazon GIF Sale चे शेवटचे काही तास, बंपर Discount सह ‘हे’ जबरदस्त 5G स्मार्टफोन्स खरेदी करा। Tech News 
HIGHLIGHTS

Amazon GIF Sale अवघ्या काही तासांत संपणार आहे.

या सेलमध्ये दिवाळी स्पेशल क्रॅकर डील उपलब्ध झाले आहेत, ज्यामध्ये 5G स्मार्टफोनच्या खरेदीवर चांगल्या ऑफर्स उपलब्ध

OnePlus, Samsung, iQOO, Honor, Realme ब्रँड्सचे हे स्मार्टफोन्स यावर्षी Amazon वर लाँच

ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर गेल्या एक महिन्यापासून सुरू असलेला सण सेल आज म्हणजेच 10 नोव्हेंबर रोजी संपत आहे. आता या सेलमध्ये दिवाळी स्पेशल क्रॅकर डील उपलब्ध झाले आहेत, ज्यामध्ये 5G स्मार्टफोनच्या खरेदीवर चांगल्या ऑफर्स देखील दिल्या जात आहेत. OnePlus, Samsung, iQOO, Honor, Realme ब्रँड्सचे हे स्मार्टफोन्स यावर्षी Amazon वर लाँच करण्यात आले आहेत. दिवाळी क्रॅकर डीलमध्ये तुम्ही हे स्मार्टफोन लाँचच्या किमतीपेक्षा कमी किमतीत घरी घेऊन जाऊ शकतो.

HONOR 90 5G

Honor 90 5G फोनची किंमत 31,999 रुपये आहे आणि तुम्ही 5,333 रुपयांच्या EMI सह घरी आणू शकता. त्याबरोबरच, खरेदीवर कूपनद्वारे 1,750 रुपयांची सूट दिली जात आहे. Honor च्या या फोनमध्ये 6.7 इंच लांबीचा FHD डिस्प्ले आहे. यात Qualcomm Snapdragon 7 Gen 1 5G प्रोसेसर आहे. फोनमध्ये 200MP कॅमेरा आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 50MP कॅमेरा असेल. येथून खरेदी करा

Honor 90 5G IN AMAZON SALE

Realme Narzo 60X 5G

Realme Narzo 60X 5G फोनची किंमत 12,999 रुपये आहे. फोनच्या खरेदीवर कूपनद्वारे 750 रुपयांची सूट दिली जात आहे. त्याबरोबरच, तुम्ही 630 रुपयांच्या EMI सह घरी आणू शकता. Realme च्या या फोनमध्ये FHD डिस्प्ले आहे. यात MediaTek Dimensity 6100+ 5G प्रोसेसर आहे. फोनमध्ये 50MP कॅमेरा आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 8MP कॅमेरा असेल. येथून खरेदी करा

OnePlus Nord CE 3 Lite 5G

OnePlus Nord CE 3 Lite 5G फोनची किंमत 19,998 रुपये आहे. या फोनच्या खरेदीवर कूपनद्वारे 500 रुपयांची सूट दिली जात आहे. त्याबरोबरच, तुम्ही 3,333 रुपयांच्या EMI सह घरी आणू शकता. OnePlus च्या या फोनमध्ये 6.72 इंच डिस्प्ले आहे. यात Qualcomm Snapdragon 695 5G प्रोसेसर आहे. फोनमध्ये 108MP कॅमेरा आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 16MP कॅमेरा असेल. येथून खरेदी करा

OnePlus Nord CE 3 Lite
OnePlus Nord CE 3 Lite

iQOO Z7s 5G

iQOO Z7s 5G फोनची किंमत 15,999 रुपये आहे. फोनच्या खरेदीवर 1500 रुपयांची बँक सूट दिली जात आहे. तुम्ही हा फोन 2,667 रुपयांच्या EMI सह घरी आणू शकता. IQOO च्या या फोनमध्ये 6.38 इंच लांबीचा FHD डिस्प्ले आहे. यात Qualcomm Snapdragon 695 5G प्रोसेसर आहे. फोनमध्ये 64MP कॅमेरा आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 13MP कॅमेरा असेल. येथून खरेदी करा

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo