Amazon GIF Sale मध्ये तब्बल 5 कॅमेरे असलेल्या स्मार्टफोनवर बंपर सूट, Discount सह 1000 रुपयांपेक्षा कमी किमतीत घरी न्या

Amazon GIF Sale मध्ये तब्बल 5 कॅमेरे असलेल्या स्मार्टफोनवर बंपर सूट, Discount सह 1000 रुपयांपेक्षा कमी किमतीत घरी न्या
HIGHLIGHTS

Amazon GIF Sale अवघ्या काही दिवसांमध्ये संपणार आहे, त्यामुळे घाई करा.

सेलदरम्यान 5 कॅमेरे असलेल्या स्मार्टफोन्सवर भारी सूट उपलब्ध

हे फोन 1000 रुपयांपेक्षा कमी मासिक हप्त्यावर फोन खरेदी केले जाऊ शकतात.

त्वरा करा! Amazon GIF Sale लवकरच संपणार आहे. सेलदरम्यान जबरदस्त स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंट दिला जात आहेत. आजकाल सर्व कंपन्या त्यांचे फोन उत्तम कॅमेरा सेटअपसह आणतात. नवीन फोन खरेदी करण्यापूर्वी लोक सर्वप्रथम त्याच्या कॅमेरा सेटअपकडे नक्कीच लक्ष देतात. Amazon सेलदरम्यान ग्राहकांना तब्बल पाच कॅमेरे असलेले फोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. हे फोन 1000 रुपयांपेक्षा कमी मासिक हप्त्यावर खरेदी केले जाऊ शकतात. या रिपोर्टमध्ये आम्ही तुमच्या काही निवडक स्मार्टफोन्सची यादी तयार केली आहे.

Lava Agni 2 5G

Lava Agni 2 5G फोनची किंमत 18,999 रुपये आहे. तुम्ही 921 रुपयांच्या EMI वर फोन खरेदी करू शकता. लावाच्या या फोनमध्ये 6.78 इंच लांबीचा डिस्प्ले आहे. फोन MediaTek Dimensity 7050 प्रोसेसरने सुसज्ज आहे. यात 50MP क्वाड रियर कॅमेरा सेटअप आणि 16MP सेल्फी कॅमेरा आहे. यात 8GB रॅमसह 256GB स्टोरेज आहे. येथून खरेदी करा

Lava Agni 2 5g Get Huge Discount amazon
Lava Agni 2 5g Get Huge Discount

Poco X3 Pro

Poco X3 Pro ची किंमत 18,999 रुपये आहे. तुम्ही 921 रुपयांच्या EMI वर फोन खरेदी करू शकता. ICICI बँकेच्या कार्डांवर 1000 रुपयांची सूट आहे. या फोनमध्ये 5160mAh बॅटरी आणि 48MP क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे. फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 860 प्रोसेसर आणि 6.67 इंच फुल HD + डिस्प्लेसह येतो. यात 6GB रॅमसह 128GB स्टोरेज आहे. येथून खरेदी करा

Samsung Galaxy A23 5G

Samsung Galaxy A23 5G फोनची किंमत 20,999 रुपयांपासून सुरू होते. तुम्ही हा फोन 1,018 रुपयांचा मासिक हप्त्यावर खरेदी करू शकता. Amazon Sale दरम्यान यावर 1250 रुपयांची सूट आहे. या सॅमसंग फोनमध्ये 8GB पर्यंत रॅमसह 128GB स्टोरेज आहे. यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 ऑक्टा-कोर प्रोसेसरसह 6.6-इंच लांबीचा डिस्प्ले आहे. फोन 5000mAh बॅटरीसह येतो. येथून खरेदी करा

Redmi Note 10S

Redmi Note 10S हा फोन 16,499 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे. तुम्ही ते 800 रुपयांच्या मासिक हप्त्यावर खरेदी करू शकता. यात 8GB पर्यंत रॅमसह 128GB स्टोरेज आहे. फोनमध्ये 6.43 इंचाचा डिस्प्ले आहे. फोन MediaTek Helio G95 ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि 5000mAh बॅटरीसह येतो. यात 64MP क्वाड रियर कॅमेरा आहे. Buy from here

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo