digit zero1 awards

Hurry! लवकरच संपणार Amazon GIF Sale, 32MP सेल्फी कॅमेरा वाले स्मार्टफोनवर बंपर Discount, बघा यादी

Hurry! लवकरच संपणार Amazon GIF Sale, 32MP सेल्फी कॅमेरा वाले स्मार्टफोनवर बंपर Discount, बघा यादी
HIGHLIGHTS

Amazon Great Indian Festival Sale 2023 अजूनही ई-कॉमर्स वेबसाइटवर लाइव्ह

32MP सेल्फी कॅमेरा स्मार्टफोन्सवरही बंपर डिस्काउंट उपलब्ध आहे.

यादीत बजेट रेंजपासून ते महागडे स्मार्टफोन्स समाविष्ट आहेत.

Amazon Great Indian Festival Sale 2023 अजूनही ई-कॉमर्स वेबसाइटवर लाइव्ह आहे. आता या सेलचे फिनाले डेज सुरु आहेत आणि अवघ्या काही दिवसांत ही सेल संपणार आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन्स सवलतीसह खरेदी करण्याची संधी आहे. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला, 32MP सेल्फी कॅमेरा स्मार्टफोन्सवरही बंपर डिस्काउंट उपलब्ध आहे. आम्ही तुम्हाला या फोनवर उपलब्ध असलेल्या ऑफर्सबद्दल सांगणार आहोत. चला तर बघुयात संपूर्ण यादी-

Motorola Razr 40 Ultra

Motorola Razr 40 Ultra ची किंमत सेलदरम्यान 79,999 रुपयांना उपलब्ध आहे. यावर, संपूर्ण 33% डिस्काउंट उपलब्ध आहे. मोटोरोलाच्या या स्मार्टफोनमध्ये 6.9 इंच मुख्य आणि 3.6 इंच कव्हर डिस्प्ले आहे. फोन 32MP सेल्फी कॅमेराने सुसज्ज आहे. यात 8GB रॅमसह 256GB अंतर्गत स्टोरेज आहे. फोन Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरने सुसज्ज आहे. येथून खरेदी करा

moto razr 40 in amazon sale
motorola razr 40 ultra

Oppo F21s Pro

Oppo F21s Pro ची किंमत 25,999 रुपये आहे. IDFC बँक कार्डवर 1250 रुपयांपर्यंत सूट आहे.. Oppo च्या या फोनमध्ये 6.43 इंच फुल HD+ AMOLED डिस्प्ले आहे. यात 32MP फ्रंट आणि 64MP मुख्य कॅमेरा आहे. स्मार्टफोन 4500mAh बॅटरीने सुसज्ज आहे. येथून खरेदी करा

itel S23+

सेलदरम्यान itel S23+ ची किंमत 13,999 रुपये आहे. त्याबरोबरच, मोफत iTel T11 बड देखील 10% सवलतीसह उपलब्ध आहेत.फोनमध्ये 3D कर्व डिस्प्लेसह 6.78 इंच लांबीचा डिस्प्ले आहे. यात 32MP सेल्फी कॅमेरा आणि 50MP AI ड्युअल रियर कॅमेरा आहे. फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह येतो. येथून खरेदी करा

TECNO Camon 19 Neo

TECNO Camon 19 Neo ची किंमत 10,499 रुपये आहे. ICICI कार्ड्सवर 10 टक्के सूट आहे. टेक्नोच्या या फोनमध्ये 32MP सेल्फी कॅमेरासह 48MP AI ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यात MediaTek Helio G85 प्रोसेसर आणि 6.8-इंचाचा डिस्प्ले असलेली 5000mAh बॅटरी आहे. Buy from here

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo