Amazon GIF Sale 2024 सेल प्राइम सदस्यांसाठी सुरु आहे. लक्षत घ्या की, सर्व सदस्यांसाठी Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल आज मध्यरात्री 12 पासून सुरू होणार आहे. सेलदरम्यान, हाय रेंज ते स्वस्त स्मार्टफोन्सपर्यंत अनेक कंपन्यांच्या फोनवर प्रचंड सूट मिळणार आहे. 15 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत अनेक पॉवरफुल स्मार्टफोन्स खरेदी करण्याची संधी आहे. निवडक बँक कार्डद्वारे पेमेंटवर भारी सवलती मिळतील. पाहुयात यादी-
Redmi चा Redmi 13 5G फोन अलीकडेच भारतात लाँच करण्यात आला होता. हा फोन 25% सवलतीसह 13,499 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध केला गेला आहे. लक्षात घ्या की, ही एक लिमिटेड टाइम डील आहे. यावर 1000 रुपयांचे कुपन डिस्काउंट मिळणार आहे. तसेच, यावर EMI पर्याय देखील मिळतील. हा फोन ब्लॅक डायमंड, हवाईयन ब्लु आणि ऑर्किड पिंक कलर ऑप्शन्ससह उपलब्ध आहे. अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा.
iQOO Z9x 5G फोनची किंमत 12,998 रुपयांपासून सुरू होते. मात्र, हा फोन Amazon सेलदरम्यान 10,749 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोनमध्ये स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, 4nm Snapdragon 6 Gen 1 प्रोसेसर देण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 6000mAh बॅटरी उपलब्ध येतो. फोनला पाण्याच्या प्रतिकारासाठी IP64 रेटिंग मिळेल. अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा.
Samsung Galaxy M35 5G फोनची किंमत 19,999 रुपयांपासून सुरू होते. Amazon सेलदरम्यान हा फोन 13,749 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आला आहे. स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 8GB रॅमसह 256GB स्टोरेज आहे. फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये 50MP मुख्य कॅमेरा आणि 13MP सेल्फी कॅमेरा आहे. हँडसेटमध्ये 6000mAh बॅटरी आहे. अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा.
Realme 70x 5G फोनची किंमत 13,498 रुपयांपासून सुरू होते. Amazon सेलमध्ये हा फोन 11,249 रुपयांना उपलब्ध होईल. स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, Realme च्या या 5G स्मार्टफोनमध्ये 6GB रॅमसह 128GB अंतर्गत स्टोरेज आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये MediaTek Dimensity 6100+ प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोन 45W SUPERVOOC चार्जिंगचे सपोर्ट आहे. अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा. वरील सर्व फोनच्या किंमत जवळपास बदलत राहतील.
डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.