Amazon GIF 2024 सेलदरम्यान टॅबलेट्स निम्म्या किमतीत खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या ऑफर्स

Updated on 29-Sep-2024
HIGHLIGHTS

Amazon GIF 2024 सेलमध्ये टॉप ब्रँड्सच्या टॅब्लेटवर चांगले डील्स उपलब्ध

Apple iPad (10th Generation) टॅबलेट अत्यंत भारी डीलसह उपलब्ध आहे.

Samsung Galaxy Tab A9+ हा परवडणाऱ्या श्रेणीचा टॅबलेट आहे.

तुम्ही काम किंवा ऑनलाईन क्लासेस आणि इ. काम करण्यासाठी नवा टॅबलेट शोधात असाल तर, तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. Amazon GIF 2024 सेलमध्ये टॉप ब्रँड्सच्या टॅब्लेटवर चांगले डील्स मिळत आहेत. जर तुम्ही बजेट-फ्रेंडली ऑप्शन शोधत असाल किंवा प्रोडक्टसाठी प्रीमियम टॅबलेट शोधत असाल तर, आम्ही तुमच्यासाठी काही निवडक टॅबलेट्सची यादी तयार केली आहे.

तुमच्या माहितीसाठी सांगतो की, Amazon GIF 2024 सेलदरम्यान तुम्ही SBI क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 10% पर्यंत झटपट सूट देखील घेऊ शकता.

Apple iPad (10th Generation)

Apple iPad (10th Generation) हा टॅबलेट भारी डील्ससह सूचिबद्ध करण्यात आला आहे. या टॅबलेटची सेलिंग प्राईस 34,900 रुपये आहे, पण फोनची डील प्राईस 27,749 रुपये इतकी आहे. जो 10.9-इंच लांबीच्या लिक्विड रेटिना डिस्प्लेसह येतो. हा टॅबलेट A14 बायोनिक चिपवर चालतो. फोटोग्राफीसाठी, यात 12MP रियर कॅमेरा आणि 12MP अल्ट्रा-वाइड फ्रंट कॅमेरा आहे, जो स्टिलसह चांगले व्हिडिओ कॅप्चर करतो. यामध्ये तुम्हाला ऍपल पेन्सिल आणि मॅजिक कीबोर्डचा सपोर्ट देखील मिळेल. Buy From Here

Samsung Galaxy Tab A9+

Samsung Galaxy Tab A9+ हा परवडणाऱ्या श्रेणीचा टॅबलेट आहे. या टॅबलेटची सेलिंग प्राईस 20,999 रुपये आहे, पण फोनची डील प्राईस 12,499 रुपये इतकी आहे. टॅबलेटची ही किंमत बँक ऑफर्ससह मिळेल. यात 90Hz रिफ्रेश रेटसह 11.0-इंचाचा WQXGA LCD डिस्प्ले आहे. परफॉर्मन्ससाठी यात Qualcomm Snapdragon SM6375 प्रोसेसर आहे. फोटोग्राफीसाठी, यात 8MP AF रियर कॅमेरा आणि 5MP फ्रंट सेल्फी कॅमेरा आहे. याशिवाय, यात प्रचंड 7,040mAh बॅटरी आहे, जी एका पूर्ण चार्जवर दीर्घकाळ टिकते. Buy From Here

OnePlus Pad GO

OnePlus Pad Go टॅबलेटची सेलिंग प्राईस 19,999 रुपये आहे, पण फोनची डील प्राईस 15,794 रुपये इतकी आहे. टॅबलेटची ही किंमत बँक ऑफर्ससह मिळेल. टॅबलेटमध्ये 11.35-इंच लांबीचा 2.4K डिस्प्ले आहे, तुमचे आवडते चित्रपट पाहताना ते डॉल्बी ATMOS क्वाड स्पीकर्ससह उत्तम साउंड कॉलिटी देतो. टॅब्लेट TUV Rhineland-प्रमाणित कमी निळा प्रकाश, DC मंद होणे, आणि झोपण्याच्या वेळेच्या मोड सारख्या वैशिष्ट्यांसह डोळ्यांना अनुकूल करण्यासाठी डिझाइन केले आहे. तुम्हाला यात मोठी 8,000 mAh बॅटरी आहे, जी 33W SUPERVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. Buy From Here

डिस्क्लेमर: या लेखामध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :