20 हजार रुपयांअंतर्गत येणाऱ्या स्मार्टफोन्सवर प्रचंड सवलत, Amazon सेलमधून स्वस्तात खरेदी करा

20 हजार रुपयांअंतर्गत येणाऱ्या स्मार्टफोन्सवर प्रचंड सवलत, Amazon सेलमधून स्वस्तात खरेदी करा
HIGHLIGHTS

Amazon GFF सेलमध्ये स्मार्टफोन्सवर ऑफर्सचा वर्षाव

20 हजार रुपयांअंतर्गत येणाऱ्या स्मार्टफोन्सवर भारी सवलत मिळवा.

Amazon सेल संपायला केवळ दोन दिवस बाकी

तुम्ही नवीन आणि अप्रतिम स्मार्टफोनच्या शोधात आहात का? आणि तुमचे बजेट 20 हजार रुपये आहेत का? मग तर काळजीच मिटली. Amazonवर सध्या GFF सेल सुरु आहे, यामध्ये तुम्हाला अनेक गॅजेट्स आणि इलेकट्रोनिक वस्तू प्रचंड सवलतीत खरेदी करता येतील. सेल दरम्यान स्मार्टफोन्सवर देखील ऑफर्सचा वर्षाव करण्यात येत आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता 20 हजार रुपयांअंतर्गत येणाऱ्या स्मार्टफोन्सवरील टॉप डील्स बघा. 

Realme Narzo N55

Realme Narzo N55 स्मार्टफोन Amazon सेलदरम्यान केवळ 12,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. यावर ऍमेझॉन पूर्ण 13% सवलत देत आहे. या फोनमध्ये तुम्हाला Super High-res 64MP Primary AI कॅमेरा मिळणार आहे. EMI ऑफर्ससह दरमहा 624 रुपये देऊन तुम्ही हा फोन स्वतःचा बनवू शकता. येथून खरेदी करा 

Realme Narzo 60 5G 

Realme Narzo 60 5G स्मार्टफोन Amazon सेलदरम्यान केवळ 17,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. यावर ऍमेझॉन पूर्ण 10% सवलत देत आहे. EMI ऑफर्ससह दरमहा 864 रुपये देऊन तुम्ही हा फोन स्वतःचा बनवू शकता. हा फोन अलीकडेच  लाँच झाला असून यात आकर्षक डिझाईन देखील मिळणार आहे. येथून खरेदी करा 

Samsung Galaxy M14 5G

Samsung Galaxy M14 5G फोन नुकताच लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोन Amazon सेलदरम्यान केवळ 15,499 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. यावर ऍमेझॉन पूर्ण 18% सवलत देत आहे. EMI ऑफर्ससह दरमहा 744 रुपये देऊन तुम्ही हा फोन स्वतःचा बनवू शकता. येथून खरेदी करा 

 OnePlus Nord CE 2 Lite 5G

OnePlus Nord CE 2 Lite 5G फोनला चांगली लोकप्रियता मिळाली आहे. यावर 750 रुपयांचे कुपन देखील मिळणार आहे. फोन सेल दरम्यान 17,999 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आला आहे. फोनमध्ये EISसह 64MP मेन कॅमेरा उपलब्ध आहे. येथून खरेदी करा 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo