Amazon ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेलमध्ये 10,000 रुपयांअंतर्गत फोनवर सुपर डिस्काउंट, बघा बेस्ट डील

Amazon ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेलमध्ये 10,000 रुपयांअंतर्गत फोनवर सुपर डिस्काउंट, बघा बेस्ट डील
HIGHLIGHTS

Amazon ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हलमध्ये 10,000 रुपयांच्या अंतर्गत स्मार्टफोन डील्स

SBI क्रेडिट कार्ड ग्राहक उत्पादनांवर 10% झटपट सूट.

यादीमध्ये Samsung, Redmi इ. ब्रँडचे फोन समाविष्ट

Amazon ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेल 2023 सुरु आहे. सेलच्या दुसऱ्या दिवशी आम्ही तुकम्ह्णा साठी आणखी काही खास डील्स घेऊन आलो आहोत. सेल दरम्यान, SBI क्रेडिट कार्ड ग्राहक उत्पादनांवर 10% झटपट सूट, डील्स आणि ऑफरचा लाभ घेऊ शकतात. तुम्हाला Amazon ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल 2023 सेल दरम्यान 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा स्मार्टफोन खरेदी करायचा असल्यास, पुढील बेस्ट डील्स बघा.

Realme Narzo N53

Realme Narzo N53 स्मार्टफोन 10,999 रुपयांच्या किमतीत लाँच केले गेले होते. परंतु सध्या सेलअंतर्गत तुम्ही या फोनचा 4GB+64GB व्हेरिएंट फक्त 8,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. येथून खरेदी करा 

Samsung Galaxy M13 

मागील वर्षी लॉन्च झालेला Galaxy M13 या Amazon सेलमध्ये 9,649 रुपयांमध्ये 36% च्या सवलतीत उपलब्ध आहे. तुम्ही एक्सचेंज ऑफर वापरल्यास तुम्ही आणखी स्वस्तात फोन खरेदी करू शकता. या फोनमध्ये तुम्हाला 6000mAh बॅटरी आणि रॅम आणि 12GB रॅम पर्यंत सपोर्ट मिळतो. येथून खरेदी करा

Redmi 12C

 Redmi 12C फोनवर प्रचंड सवलत मिळत आहे, त्याची मूळ किंमत 13,999 रुपये होती. परंतु तुम्ही हा फोन या सेल अंतर्गत 7,699 रुपयांना खरेदी करू शकता आणि बँक ऑफरचा लाभ घेतल्यास तुम्ही 5,500 रुपयांना खरेदी करू शकता. येथून खरेदी करा  

Samsung Galaxy M04

 Amazon वर ₹4,500 पर्यंत सवलतीत Samsung Galaxy M04 उपलब्ध आहे. म्हणजेच Amazon ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेल दरम्यान हा फोन केवळ 6,999 मध्ये खरेदी केला जाऊ शकतो. येथून खरेदी करा

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo