Amazon Freedom Sale: Rs 7,000 पेक्षा कमी किंमतीत मिळत आहेत ‘हे’ 4G फोन

Amazon Freedom Sale: Rs 7,000 पेक्षा कमी किंमतीत मिळत आहेत ‘हे’ 4G फोन
HIGHLIGHTS

Amazon India वर Freedom Sale 9 ऑगस्ट पासून सुरू झाला आहे, आज या सेल चा दुसरा दिवस आहे आणि आज आम्ही तुम्हाला काही अशा स्मार्टफोंस बद्दल सांगणार आहोत, जे या सेल मध्ये फक्त Rs 7,000 च्या आत विकत घेऊ शकता आणि यांची सर्वात मोठी खासियत यांच्यात 4G सपोर्ट असेल.

तुम्हाला तर माहितीच आहे स्वातंत्र्य दिनासाठी नेमकेच दिवस उरले आहेत, त्या आधीच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स ने अनेक सेल चे आयोजन करायला सुरवात केली आहे. अमेजॉन इंडिया, फ्लिपकार्ट आणि Paytm वर अशाच सेल्स चे आयोजन करण्यात आले आहे. अमेजॉन इंडिया वर Freedom Sale चे आयोजन केले जात आहे, तसेच या सेलचा आज दुसरा दिवस आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला काही वेगळ्या स्मार्टफोन्स बद्दल सांगणार आहोत. आज आम्ही काही अशा स्मार्टफोन्स ची माहिती देणार आहोत, जे 4G सपोर्ट सह फक्त Rs 7,000 पेक्षा कमी किंमतीत तुम्हाला मिळतील. चला तर जाणून घेऊया कि कोणते स्मार्टफोन्स आहेत जे तुम्हाला कमी किंमतीत या जबरदस्त फीचर सह मिळत आहेत.

Samsung Galaxy On5 Pro (Gold)
खरी किंमत Rs 6,990
डील मधील किंमत Rs 6,290
जर तुम्हाला हा डिवाइस विकत घ्यायचा असेल तर सर्वात आधी लक्षात घ्या की हा एक 4G स्मार्टफोन आहे आणि tumhla कमी किंमतीत मिळणार आहे. हा डिवाइस तुम्ही या सेल मध्ये सहज विकत घेऊ शकता. 

Infocus Vision 3
खरी किंमत Rs 7,999 
डील मधील किंमत Rs 6,999
हा बजेट किंमतीत एक चांगला स्मार्टफोन आहे. जर तुम्हाला हा विकत घ्यायचा असेल तर तुम्ही हा Rs 1,000 च्या कपाती नंतर फक्त Rs 6,999 मध्ये घेऊ शकता. हा डिवाइस कमी किंमतीत एका 18:9 आस्पेक्ट रेश्यो वाल्या डिस्प्ले सह लॉन्च करण्यात आला आहे. जर तुम्हाला हा डिवाइस घ्यायचा असेल तर तुम्ही हा अगदी सहज या सेल मधून घेऊ शकता. 

Samsung Galaxy On7 Pro 
खरी किंमत Rs 7,990
डील मधील किंमत Rs 6,990
या डिवाइस वर पण तुम्हाला मोठा डिस्काउंट मिळत आहे, याचा अर्थ असा की तुमच्याकडे एक चांगली संधी आहे हा डिवाइस को या सेल मध्ये घेण्याची. जर तुम्हाला हा डिवाइस घ्यायचा असेल तर आज तुम्ही हा डिवाइस याच कमी किंमतीत सॅमसंग च्या विश्वसा सोबत विकत घेऊ शकता. 

10.Or E
खरी किंमत Rs 5,999
डील मधील किंमत Rs 4,999
तसे पाहता हा डिवाइस अमेजॉन ने Rs 8,999 मध्ये की लॉन्च केला होता, याचा अर्थ असा की तुम्हाला या डिवाइस वर Rs 4,000 चा डिस्काउंट मिळत आहे. जर तुम्ही हा डिवाइस घेऊ इच्छित असाल तर तुम्ही हा चांगल्या ऑफर्स सह विकत घेऊ शकता. 

Nokia 2
खरी किंमत Rs 7,399
डील मधील किंमत Rs 6,340
नोकिया 2 जर तुम्हाला विकत घ्यावयाचा असेल तर तुम्ही सहज हा डिवाइस अमेजॉन च्या फ्रीडम सेल मधून विकत घेऊ शकता. हा डिवाइस लॉन्च होऊन खुप वेळ गेला आहे आणि हा बजेट डिवाइस म्हणून लॉन्च करण्यात आला होता. हा डिवाइस आता तुम्ही या सेल मधून विकत घेऊ शकता. 

Micromax Canvas 1 C1
खरी किंमत Rs 8,999
डील मधील किंमत Rs 5,747
जर तुम्हाला हा डिवाइस घेऊ इच्छित असाल तर या सेल मध्ये तुम्ही हा डिवाइस वर सांगितलेल्या किंमतीत विकत घेऊ शकता. याचा अर्थ असा की तुम्हाला या डिवाइस वर जवळपास Rs 3,252 ची सूट मिळत आहे. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo