Amazon ने 11 ते 13 एप्रिल दरम्यान फॅब फोन्स फेस्टचे आयोजन केले आहे आणि या काळात अनेक स्मार्टफोन्स वर जबरदस्त डिस्काउंट आणि बँक ऑफर्स दिल्या जात आहेत. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर या डील्स वर नजर टाकू शकता. सेल मध्ये कंपनी ने HDFC सोबत भागेदारी केली आहे ज्या अंतर्गत जर तुम्ही डिवाइस HDFC च्या कार्ड द्वारे विकत घेतला तर Rs 1500 पर्यंतचा डिस्काउंट मिळवू शकता.
अमेझॉन ने अशी पण घोषणा केली आहे कि या सेल मध्ये Oneplus 6t मोबाइल फोनचा 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंट तुम्ही Rs 3,000 च्या फ्लॅट डिस्काउंट सह विकत घेऊ शकता, तसेच जर तुम्ही याचा 8GB आणि 128GB वेरिएंट किंवा 8GB आणि 256GB मॉडेल घेऊ इच्छित असाल तर तुम्हाला सांगू इच्छितो कि तुम्हाला या दोन्ही मॉडेल्स वर Rs 4000 चा डिस्काउंट मिळत आहे. इथून विकत घ्या
Xiaomi Redmi 6 Pro क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 625 प्रोसेसर ने सुसज्ज आहे आणि डिवाइस मध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज देण्यात आली आहे. Xiaomi Redmi 6 Pro च्या मागे 12MP + 5MP चा डुअल रियर कॅमेरा आहे आणि डिवाइसच्या फ्रंटला 5MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. इथून विकत घ्या
हा डिवाइस 4,000 रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंट सह सेल केला जात आहे आणि सोबत जियो यूजर्सना 3.2 TB पर्यंतचा डेटा आणि 4900 रुपयांचे बेनिफिट्स पण मिळत आहेत. इथून विकत घ्या
Redmi Y2 मध्ये 5.99 इंचाचा डिस्प्ले आहे ज्याचा एस्पेक्ट रेश्यो 18:9 आहे आणि हा 720 x 1440 पिक्सल रेजोल्यूशन वाला डिस्प्ले आहे. डिवाइस क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 625 चिपसेट सह येतो. डिवाइस मध्ये 3080mAh ची बॅटरी आहे. इथून विकत घ्या
Realme U1 6.3 इंचाच्या फुलएचडी+ रिजॉल्यूशन आईपीएस एलसीडी डिस्प्ले सह लॉन्च झाला आहे. Realme U1 मध्ये ड्यूल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. याचा प्राइमरी सेंसर 13 मेगापिक्सल, एफ/2.2 अपर्चर आणि सेकेंडरी सेंसर 2 मेगापिक्सल, एफ/2.4 चा आहे. सोबतच या डिवाइस मध्ये एलईडी फ्लॅश पण आहे. डिवाइस कोणत्याही मोठ्या डेबिट किंवा क्रेडिट कार्ड द्वारे विकत घेतल्यास 1000 रुपयांचा इंस्टंट डिस्काउंट पण मिळत आहे. इथून विकत घ्या
Xiaomi Redmi Note 5 Pro बद्दल बोलायचे झाले तर यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 636 प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोन मध्ये 20MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी कॅमेऱ्यासह LED लाइट पण देण्यात आली आहे. यात पोर्ट्रेट सेल्फी फीचर पण देण्यात आला आहे, जो बोकेह इफेक्ट देतो. सोबत फोन डुअल रियर कॅमेरा सेटअप सह पण येतो. यात 12MP+5MP चा रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. HDFC बँक डेबिट कार्ड द्वारे डिवाइस विकत घेतल्यास 10% इंस्टंट डिस्काउंट (Rs 1500) पर्यंत मिळत आहे. इथून विकत घ्या
Honor 8X मोबाईल मध्ये एक 6.5-इंचाचा FHD+ TFT IPS नॉच डिस्प्ले मिळत आहे, जो 1080×2340 पिक्सल रेजोल्यूशन सह येतो. फोन मध्ये ओक्टा-कोर हीसिलिकॉन किरिन 710 प्रोसेसर मिळत आहे, जो कंपनीच्या GPU टर्बो टेक सह आला आहे. तसेच यात तुम्हाला दोन स्टोरेज आणि रॅम वेरिएंट मिळतात. HDFC बँक डेबिट कार्ड द्वारे डिवाइस विकत घेतल्यास 10% इंस्टंट डिस्काउंट (Rs 1500) पर्यंत मिळत आहे. इथून विकत घ्या
इतर डील्स साठी लिंक वर क्लिक करा.