digit zero1 awards

Amazon Deal of the Day: स्वस्तात खरेदी करा 19 हजार रुपयांचा Redmi Note 12 5G

Amazon Deal of the Day: स्वस्तात खरेदी करा 19 हजार रुपयांचा Redmi Note 12 5G
HIGHLIGHTS

Redmi Note 12 5G वर प्रचंड सूट उपलब्ध

Amazon ही सवलत फक्त आज 12 मध्यरात्रीपर्यंत लाईव्ह असेल.

जर तुम्हाला फोन आवडत नसेल तर तो तुम्हाला 7 दिवसांच्या आत बदलता येईल.

Redmi Note 12 5G स्मार्टफोन Amazon Deal of the Day ऑफरमध्ये सादर करण्यात आला आहे. ही एक दिवसाची सेल आहे, जी आज रात्री 12 मध्यरात्रीपर्यंत लाईव्ह असेल. या सेलमध्ये जास्तीत जास्त सूट देण्यात आली आहे. परंतु या सेलचा आनंद घेण्यासाठी वापरकर्त्यांना मध्यरात्री 12 च्या आधी Redmi Note 12 5G बुक करावे लागेल.

हे सुद्धा वाचा : भारीच की ! itel चे दोन नवीन परवडणारे स्मार्ट TV लाँच, किंमत 8,999 पासून सुरू

ऑफर : 

Redmi Note 12 5G ची MRP 19,999 रुपये आहे. फोनच्या 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज वेरिएंटची ही किंमत आहे. तर Amazon Deal of the Day Sale मध्ये Redmi Note 12 5G स्मार्टफोन 10 टक्के सवलतीनंतर 17,999 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. फोनच्या खरेदीवर 16,700 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. जर तुम्ही जुना स्मार्टफोन देऊन संपूर्ण एक्सचेंज ऑफरचा लाभ घेतला तर Redmi Note 12 5G स्मार्टफोनची किंमत 1200 रुपये असेल. येथून खरेदी करा…  

मात्र, तुमच्या जुन्या स्मार्टफोनवरील एक्सचेंज ऑफर फोनच्या स्थितीवर अवलंबून असेल. फोनच्या खरेदीवर बँक डिस्काउंट ऑफरमध्ये 1,250 रुपयांची सूट दिली जात आहे. यासोबतच हा फोन 860 रुपयांच्या मासिक EMI पर्यायामध्ये खरेदी करता येईल. याशिवाय, जर तुम्हाला फोन आवडत नसेल तर तो तुम्हाला 7 दिवसांच्या आत बदलता येईल. 

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स 

Redmi Note 12 5G स्मार्टफोनमध्ये सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे स्क्रीन रिझोल्यूशन 080×2400 पिक्सेल आहे. रिफ्रेश रेट 120Hz आहे. टच सॅम्पलिंग रेट 240Hz आहे. फोन Octacore Snapdragon 4 Gen1 सह येतो. त्याच्या मागील बाजूस 48MP मुख्य कॅमेरा, 8MP अल्ट्रा वाइड सेन्सर आणि 2MP मॅक्रो कॅमेरा आहे. तर समोर 13MP कॅमेरा देण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी मोठी 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. जे 33W फास्ट चार्जरच्या मदतीने चार्ज केले जाऊ शकते.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo