OnePlus Smartphones Deals: Flipkart सेलमध्ये लोकप्रिय स्मार्टफोन्सवर मिळतेय प्रचंड सवलत, बघा यादी

OnePlus Smartphones Deals: Flipkart सेलमध्ये लोकप्रिय स्मार्टफोन्सवर मिळतेय प्रचंड सवलत, बघा यादी
HIGHLIGHTS

OnePlus च्या स्मार्टफोन्सवरील उपलब्ध ऑफर्सबद्दल माहिती

यादीतील सर्व स्मार्टफोन्स 5000mAh बॅटरीसह सह सुसज्ज

HDFC बँक कार्डने पेमेंट व्यवहार केले तर तुम्हाला 1,500 रुपयांची सूट

भारतीय ग्राहकांमध्ये प्रसिद्ध कंपनी OnePlus चे स्मार्टफोन्स लोकप्रिय आहेत. सध्या फ्लिपकार्टवर Flipkart Month End Monbile Fest Sale सुरु आहे.  या मोबाईल फेस्टमध्ये बरेच स्मार्टफोन प्रचंड सवलतीसह  उपलब्ध आहेत. त्यातून आज आम्ही खास तुमच्यासाठी OnePlus च्या स्मार्टफोन्सवरील उपलब्ध ऑफर्सबद्दल माहिती तयार केली आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता बघुयात यादी. 

OnePlus Nord CE2 Lite 5G 

Flipkart वर OnePlus Nord CE2 Lite 5G च्या 6GB+128 व्हेरिएंटची किंमत 17,870 रुपये इतकी सूचीबद्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, जर तुम्ही HDFC बँक कार्डने पेमेंट व्यवहार केले तर तुम्हाला 1,500 रुपयांची सूट मिळणार आहे. फोनच्या मुख्य तपशीलांबद्दल बोलायचे झाल्यास, यात तुम्हाला 6.59 इंच लांबीचा डिस्प्ले मिळेल. फोटोग्राफीसाठी 64 चा मुख्य कॅमेरा मिळेल, तर सेल्फीसाठी 16MP  कॅमेरा देण्यात येतो. फोनला पॉवर देण्यासाठी 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. खरेदी करण्यासाठी क्लिक करा. 

oneplus 5g smartphones

OnePlus Nord CE3 5G 

Flipkart वर OnePlus Nord CE3 5G च्या 8GB+128 व्हेरिएंटची किंमत 26,995 रुपये इतकी सूचीबद्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, जर तुम्ही HDFC बँक कार्डने पेमेंट व्यवहार केले तर तुम्हाला 1,500 रुपयांची सूट मिळणार आहे. फोनच्या मुख्य तपशीलांबद्दल बोलायचे झाल्यास, यात तुम्हाला 6.7 इंच लांबीचा डिस्प्ले मिळेल. फोटोग्राफीसाठी 50 चा मुख्य कॅमेरा मिळेल. फोनला पॉवर देण्यासाठी 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. खरेदी करण्यासाठी क्लिक करा. 

OnePlus 11R 

Flipkart वर OnePlus 11R च्या 8GB+128 व्हेरिएंटची किंमत 38,890 रुपये इतकी सूचीबद्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, जर तुम्ही HDFC बँक कार्डने पेमेंट व्यवहार केले तर तुम्हाला 1,500 रुपयांची सूट मिळणार आहे. फोनच्या मुख्य तपशीलांबद्दल बोलायचे झाल्यास, यात तुम्हाला 6.7 इंच लांबीचा डिस्प्ले मिळेल. फोटोग्राफीसाठी 50 चा रियर मुख्य कॅमेरा मिळेल. फोनला पॉवर देण्यासाठी 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. खरेदी करण्यासाठी क्लिक करा. 

OnePlus Nord 3 5G 

Flipkart वर OnePlus Nord 3 5G च्या 8GB+128 व्हेरिएंटची किंमत 32,394 रुपये इतकी सूचीबद्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, जर तुम्ही HDFC बँक कार्डने पेमेंट व्यवहार केले तर तुम्हाला 1,500 रुपयांची सूट मिळणार आहे. फोनच्या मुख्य तपशीलांबद्दल बोलायचे झाल्यास, यात तुम्हाला 6.74 इंच लांबीचा डिस्प्ले मिळेल. फोटोग्राफीसाठी 50 चा रियर मुख्य कॅमेरा मिळेल. फोनला पॉवर देण्यासाठी 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. खरेदी करण्यासाठी क्लिक करा. 

OnePlus 10R 

Flipkart वर OnePlus 10R च्या 8GB+128 व्हेरिएंटची किंमत 29,239 रुपये इतकी सूचीबद्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, जर तुम्ही HDFC बँक कार्डने पेमेंट व्यवहार केले तर तुम्हाला 1,500 रुपयांची सूट मिळणार आहे. फोनच्या मुख्य तपशीलांबद्दल बोलायचे झाल्यास, यात तुम्हाला 6.7 इंच लांबीचा डिस्प्ले मिळेल. फोटोग्राफीसाठी 50MP चा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. खरेदी करण्यासाठी क्लिक करा. 

 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo