एअरसेलने लाँच केली स्वतंत्र ऑफर, अनलिमिटेड मोबाईल इंटरनेट आणि कॉलिंगचे स्वातंत्र्य
ह्या ऑफर अंतर्गत आपण कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉल्स आणि अनलिमिटेड डाटाचा वापर करु शकता.
देशाच्या ७० व्या स्वतंत्रता दिवसाचे औचित्य साधून एअरसेलने आपल्यासाठी ही स्वतंत्र ऑफर आणली आहे. ह्या ऑफर अंतर्गत आपण कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉल्स आणि अनलिमिटेड डाटाचा वापर करु शकता. म्हणजेच ह्या ऑफरची वैधता एक दिवसाची आहे. ह्या ऑफरसाठी आपल्याला केवळ १२३ रुपये द्यावे लागतील.
त्याचबरोबर एअरसेलच्या सध्याच्या यूजर्ससाठी एक उत्कृष्ट ऑफरसुद्धा आहे, ज्याच्या माध्यमातून आपण अनलिमिटेड डाउनलोडिंगचा लाभ घेऊ शकता. लाइव व्हिडियो स्ट्रीमिंग करु शकता, HD कॉन्टेंटची ब्राउजिंग करु शकता, गेमिंगसह अनलिमिटेड बोलूही शकता.
हेदेखील पाहा – [Marathi] LeEco Super 3 TVs – LeEco सुपर 3 टीव्ही फर्स्ट लूक
ह्याआधी एअरसेलने नॉर्थ ईस्टसाठी आपले नवीन परवडणारे असे पॅक्स आणले होते, ह्या पॅक्सला “1GB for All” असे नाव दिले आहे. हे पॅक्स २८ दिवसांच्या वैधता आणि वेगवेगळ्या पॅक्सच्या अंतर्गत लाँच केले गेले आहे. ह्यात ९५ रुपयेस १४३ रुपये आणि १७५ रुपये पॅक्सचा समावेश आहे.
हेदेखील वाचा – ५००० रुपयाच्या किंमतीत येणारे उत्कृष्ट कॅमेरा स्मार्टफोन्स…
ह्यावेळी एअरसेलचे नॉर्थ ईस्ट सर्कल ऑपरेशन्स हेड निलाज महालानाविस ने सांगितले की, “1GB डाटाच्या वाढत्या मागणीला पाहता, आम्हाला असे दिसून येत आहे की, लोक हा पॅक जास्त वापरत आहेत आण हे लक्षात घेता आम्ही त्यांच्यासाठी आणि सुविधा देणार आहोत. हे नवीन पॅक्स न केवळ परवडणारे आहेत, तर आपल्याला ह्याचा खूप फायदाही होणार आहे.”
हेदेखील वाचा – BSNL ने आपल्या लँडलाइन यूजर्ससाठी केली मोफत अनलिमिटेड कॉलिंगची घोषणा
हेदेखील वाचा – सॅमसंगने भारतात लाँच केला गॅलेक्सी नोट 7 स्मार्टफोन, किंमत ५९,९९० रुपये
Digit NewsDesk
Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile