HP ने बाजारात आपला नवीन बजेट लॅपटॉप स्ट्रीम 14 लाँच केला आहे. हा लॅपटॉप विंडोज 10 ने सुसज्ज आहे. ह्याची किंमत 219 डॉलर (जवळपास १४,६०० रुपये) आहे. हा ७ सप्टेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल. HP स्ट्रीम 14 लॅपटॉपमध्ये 14 इंचाची डिस्प्ले दिली आहे.
हेदेखील वाचा – ५००० रुपयाच्या किंमतीत येणारे उत्कृष्ट कॅमेरा स्मार्टफोन्स…
ह्यात फास्ट ड्यूल अँटिना 802.11 ac वायफाय, एक नवीन इंटेल सलेरो प्रोसेसर, 4GB रॅम, 32GB चे अंतर्गत स्टोरेज, 100GB चे वनड्राइव क्लाउड स्टोरेज आणि 1366×768 रिझोल्युशन मिळत आहे. स्ट्रीम 14 विंडोज 10 सह येतो. हा नवीन लॅपटॉप ब्लू, पर्पल आणि पांढ-या रंगात उपलब्ध आहे. कंपनीचा दावा आहे की हा १० तास ४५ मिनिटे चालेल.
हेदेखील वाचा – मेटल बॉडीने सुसज्ज असलेला Meizu M3E स्मार्टफोन लाँच
हेदेखील वाचा – १६ ऑगस्टला लाँच होणार Le Eco-coolpad कूल 1 स्मार्टफोन