Paytm मॉल वर आज कमी किंमतीत विकत घ्या हे लॅपटॉप्स
पेटीएम मॉल वर आज हे लॅपटॉप्स बँक ऑफर्स आणि कॅशबॅक ऑफर्स सह खूपच कमी किंमतीती विकत घेता येतील.
पेटीएम मॉल वर नेहमीप्रमाणे आज पण अनेक प्रोडक्ट्स वर भरभरून डिस्काउंट आणि कॅशबॅक मिळत आहे पण जर तुम्ही नवीन लॅपटॉप विकत घेण्याचा विचार करत असला आणि पेटीएम च्या महाकॅशबॅक सेल मध्ये सहभागी होऊ शकला नसाल तर आज Paytm वरील या डील्स वर एक नजर नक्की टाका. चला तर बघूया या डील्स मध्ये मिळणारे लॅपटॉप्स.
Asus Vivobook X507 ची किंमत तशी पाहता 27,290 रूपये ठेवण्यात आली आहे पण LAPTOP3000 प्रोमो कोड चा वापर केल्यास हा लॅपटॉप 24,290 रुपयांमध्ये विकत घेतला जाऊ शकतो. तसेच एक्सिस बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्ड द्वारा लॅपटॉप विकत घेतल्यास 10% कॅशबॅक पण मिळवता येईल. इथून विकत घ्या
Lenovo B4080 (80F600A7IH Core i3 5th Gen)
लेनोवो चा हा लॅपटॉप 27,299 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे पण B2BLAP7 प्रोमो कोड चा वापर केल्यास हा लॅपटॉप 25,388 रुपयांमध्ये विकत घेतला जाऊ शकतो. एक्सिस बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्ड द्वारा खरेदी केल्यास 10% कॅशबॅक मिळवता येईल. इथून विकत घ्या
Lenovo Ideapad 330 (Core i3 – 7th Gen)
Lenovo Ideapad 330 ची किंमत 27,400 रूपये ठेवण्यात आली आहे पण जर तुम्ही B2BLAP7 प्रोमो कोड चा वापर केला तर तुम्ही 1,918 रुपयांचा कॅशबॅक मिळवू शकता. सोबतच एक्सिस बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्ड द्वारा लॅपटॉप विकत घेतल्यास 10% चा अतिरिक्त कॅशबॅक पण मिळवता येईल. इथून विकत घ्या
Acer Aspire 315-51_Z (Core i3 – 7th Gen)
Acer चा हा लॅपटॉप Paytm मॉल वर 27,490 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे पण LAPTOP3500 प्रोमो कोड चा वापर केल्यास 3500 रुपयांचा कॅशबॅक मिळवता येईल. इथून विकत घ्या
या लॅपटॉपची किंमत 27,990 रूपये आहे पण B2BLAP7 प्रोमो कोड चा वापर केल्यास 1959 रुपयांचा कॅशबॅक मिळवता येईल, तसेच 10% अतिरिक्त कॅशबॅक मिळवण्यासाठी एक्सिस बँकेच्या डेबिट या क्रेडिट कार्ड द्वारा हा लॅपटॉप विकत घेऊ शकता. इथून विकत घ्या
HP 15 – BS658TU 15.6-inch Laptop
HP चा हा लॅपटॉप 28,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे पण LAPTOP2500 प्रोमो कोड चा वापर केल्यास लॅपटॉप 26,490 रुपयांमध्ये विकत घेतला जाऊ शकतो. तसेच 10% अतिरिक्त कॅशबॅक मिळवण्यासाठी एक्सिस बँकेच्या डेबिट या क्रेडिट कार्ड द्वारा हा विकत घेतला जाऊ शकतो. इथून विकत घ्या