Best Offer! Amazon GIF Sale मध्ये महागडा Apple Macbook झाला स्वस्त, हजारो रुपयांची बचत करण्याची संधी 

Best Offer! Amazon GIF Sale मध्ये महागडा Apple Macbook झाला स्वस्त, हजारो रुपयांची बचत करण्याची संधी 
HIGHLIGHTS

Amazon वर सध्या Great Indian Festival Sale 2024 सुरु आहे.

Amazon सेलमध्ये MacBook Air M1 60 हजार रुपयांअंतर्गत खरेदीसाठी उपलब्ध

सवलतींव्यतिरिक्त Apple MacBook वर EMI, एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहेत.

सध्या Amazon वर Great Indian Festival Sale 2024 सुरु आहे. या सेलमध्ये अनेक महागड्या लॅपटॉपवर मोठ्या सवलती उपलब्ध आहेत. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला Apple MacBook वरील सवलतींबद्दल सांगणार आहोत. आम्ही तूम्हाला सांगतो की, Amazon सेलमध्ये MacBook Air M1 60 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येईल. एवढेच नाही तर, सवलतींव्यतिरिक्त Apple MacBook वर सूचीबद्ध काही उत्कृष्ट ऑफर देखील आहेत. चला तर मग जाणून घेऊयात MacBook Air M1 वरील ऑफर्स.

Also Read: अप्रतिम AI फीचर्ससह Infinix Zero Flip भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स

Apple MacBook Air M1 ची किंमत आणि ऑफर्स

Apple ने हा लॅपटॉप आपल्या ग्राहकांसाठी 92,999 रुपयांना लाँच केला होता. मात्र, आता Amazon च्या GIF सेलमध्ये हा लॅपटॉप तुमच्यासाठी 59,999 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आला आहे. सवलतीसह तुम्हाला हा लॅपटॉप लाँच किमतीपेक्षा 32,910 रुपयांनी कमी झाली आहे.

Apple MacBook Air M1

ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, एक्सचेंजसाठी जुना किंवा विद्यमान लॅपटॉप असल्यास यावर 11,200 रुपयांपर्यंतची अतिरिक्त सूट देखील मिळेल. सहज खरेदी करण्यासाठी EMI ऑप्शन देखील उपलब्ध आहे. हा लॅपटॉप सहज खरेदी करण्यासाठी EMI 2,908 रुपयांपासून सुरु होतो. अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा.

Apple MacBook Air M2 वरील ऑफर्स

Apple MacBook Air M2 वर देखील तुम्हाला Amazon GIF सेलदरम्यान मोठ्या प्रमाणात सवलत मिळणार आहे. हा लॅपटॉप कंपनीने 1,19,900 रुपयांना लाँच केला होता. मात्र, सेलदरम्यान तुम्हाला Apple MacBook Air M2 लॅपटॉप आता 77,990 रुपयांना मिळणार आहे. या सवलतीसह हा लॅपटॉप त्याच्या लाँच किमतीपेक्षा 41, 910 रुपयांनी स्वस्त विकला जात आहे. अधिक माहितीसाठी क्लिक करा.

Apple MacBook Air 2024 vs MacBook Air 2023: What's new/improved

Apple MacBook Air M1 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Apple MacBook Air M1 लॅपटॉपमध्ये 13.3 इंच लांबीचा रेटिना डिस्प्ले देण्यात आला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, बॅकलिट कीबोर्डसह येत असलेल्या या लॅपटॉपमध्ये 8GB रॅमसह 256GB SSD स्टोरेज उपलब्ध आहे. त्याबरोबरच, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी या मॅकबुक मॉडेलमध्ये M1 प्रोसेसर देण्यात आला आहे. या लॅपटॉपमध्ये फेसटाइम HD कॅमेरा आणि टच ID फीचर देखील उपलब्ध आहे. बॅटरी बॅकअपबद्दल बोलायचे झाले तर, हा लॅपटॉप पूर्ण चार्ज केल्यावर 18 तासांपर्यंत बॅटरी लाइफ देतो.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलियेट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo