सर्वोत्कृष्ट फीचर्ससह तुमच्या बजेटमध्ये लॅपटॉप खरेदी करा, AMAZON सेल संपण्यापूर्वी सर्वोत्तम डिल्स पहा

सर्वोत्कृष्ट फीचर्ससह तुमच्या बजेटमध्ये लॅपटॉप खरेदी करा, AMAZON सेल संपण्यापूर्वी सर्वोत्तम डिल्स पहा
HIGHLIGHTS

सिटीबँक कार्डवर मोठी सूट

RBL, Citi आणि OneCard वर विशेष ऑफर

30,000 रुपयांखालील सर्वोत्कृष्ट लॅपटॉप पहा

Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलचा दुसरा टप्पा संपत आला आहे आणि सेल संपण्यापूर्वी मोठ्या डीलची सिरीज सुरू आहे. जर तुम्ही यावर्षी लॅपटॉप खरेदी करण्याचा निर्णय घेतला असेल, तर तुमच्यासाठी काही उत्तम डील्स देण्यात आल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला 30,000 रुपयांच्या बजेटमध्ये उपलब्ध असलेल्या लॅपटॉपबद्दल सांगणार आहोत. जर तुम्हाला नवीन लॅपटॉप घ्यायचा असेल तर तुम्ही हे डिल्स तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरतील… 

हे सुद्धा वाचा : Pixel 7 Series: Google चा फ्लॅगशिप फोन भारतात लॉन्च, बघा किंमत आणि जबरदस्त फीचर्स

LENOVO IDEAPAD SLIM 3

तुम्ही Lenovo IdeaPad Slim 3 लॅपटॉप 27,490 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. तुम्ही सिटीबँक कार्डने पैसे भरल्यास तुम्हाला 10% झटपट सूट मिळेल. जर तुम्ही एक्सचेंज ऑफर अंतर्गत फोन खरेदी केला तर तुम्हाला 14,500 रुपयांची सूट मिळू शकते. येथून खरेदी करा… 

HONOR MAGICBOOK X 15

Honor MagicBook X15 सध्या Amazon वर 29,990 रुपयांना विकला जात आहे. तुम्ही एक्सचेंज ऑफर अंतर्गत खरेदी केल्यास तुम्हाला 14,500 रुपयांची सूट मिळू शकते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते नो कॉस्ट EMI वर देखील खरेदी करू शकता. तसेच, बँक कार्ड ऑफरचाही या सेलमध्ये समावेश करण्यात आला आहे. येथून खरेदी करा…  

ASUS VIVOBOOK 14

ASUS Vivobook 14 42% सवलतीनंतर 29,990 रुपयांना विकला जात आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते नो कॉस्ट EMI वर देखील खरेदी करू शकता. सिटीबँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंटवर 1000 रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट मिळेल. तुमचा विद्यमान फोन उत्तम स्थितीत असल्यास तुम्ही एक्सचेंज ऑफर अंतर्गत 14,500 रुपयांच्या सूटसह लॅपटॉप खरेदी करू शकता. येथून खरेदी करा… 

HP AMD NB 255 G8 LAPTOP

तुमचे बजेट 25,000 रुपयांपेक्षा कमी असेल तर तुम्ही हा HP लॅपटॉप खरेदी करू शकता. तुम्ही Citi क्रेडिट कार्डने पेमेंट करून 10% झटपट सूट मिळवू शकता. येथून खरेदी करा… 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo