Amazon Great Freedom Festival 2024 अखेर सर्व सदस्यांसाठी सुरु, लोकप्रिय लॅपटॉप्सवर जबरदस्त Discount उपलब्ध 

Amazon Great Freedom Festival 2024 अखेर सर्व सदस्यांसाठी सुरु, लोकप्रिय लॅपटॉप्सवर जबरदस्त Discount उपलब्ध 
HIGHLIGHTS

Amazon Great Freedom Festival 2024 सर्व सदस्यांसाठी सुरू

सेलदरम्यान एअर कंडिशनर, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन आणि स्मार्टफोन, स्मार्टवॉच, टॅब्लेट इ. उपकरणांवर भारी सवलती उपलब्ध

Amazon सेलदरम्यान लोकप्रिय लॅपटॉप्स प्रचंड सवलतीत उपलब्ध

येत्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे या वर्षीही Amazon ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल 2024 सेल आयोजित करण्यात आला आहे. या सेलची प्रतीक्षा सर्वसामान्य ग्राहकांना होती, जी आता संपली आहे. कारण अखेर भारतात Amazon Great Freedom Festival 2024 सुरू झाला आहे. या विक्रीदरम्यान Amazon वर एअर कंडिशनर, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन आणि स्मार्टफोन, स्मार्टवॉच, टॅब्लेट आणि इतर सर्व उपकरणांवर मोठ्या सवलती उपलब्ध असतील. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला लोकप्रिय लॅपटॉप्सवरील ऑफर्सबद्दल माहिती देणार आहोत. पहा यादी-

Lenovo IdeaPad Slim 3

Lenovo IdeaPad Slim 3 लॅपटॉप Amazon सेलदरम्यान मोठ्या सवलतीसह खरेदी करता येणार आहे. या लॅपटॉपवर 30% डिस्काउंट मिळेल. या सवलतीसह सेलदरम्यान हा लॅपटॉप 59,999 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आला आहे. काही निवडक बँक कार्ड्सवर ऑफर, EMI आणि एक्सचेंज ऑफरदेखील यावर उपलब्ध आहेत. अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा.

buy lenovo laptop available with huge discount from amazon great freedom festival 2024

Acer Aspire Lite 12th Gen i3 Laptop

Acer Aspire Lite 12th Gen i3 Laptop लॅपटॉप देखील Amazon सेलदरम्यान मोठ्या सवलतीसह खरेदी करता येणार आहे. या लॅपटॉपवर 42% डिस्काउंट मिळेल. या सवलतीसह सेलदरम्यान हा लॅपटॉप 30,990 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आला आहे. काही निवडक बँक कार्ड्सवर ऑफर, EMI आणि एक्सचेंज ऑफरदेखील यावर उपलब्ध आहेत. अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा.

MSI Modern 14 12th Gen i7 Laptop

MSI Modern 14 12th Gen i7 Laptop ची MRP Amazon वर 78,999 रुपये इतकी आहे. या लॅपटॉपवर तुम्हाला 38% डिस्काउंट मिळेल. या सवलतीसह सेलदरम्यान हा लॅपटॉप 48,990 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आला आहे. या लॅपटॉपवर देखील काही निवडक बँक कार्ड्सवर ऑफर, EMI आणि एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहेत. अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा.

dell laptop

Dell G15 13th Gen i5 + RTX 3050 Gaming Laptop

Dell G15 13th Gen i5 + RTX 3050 Gaming Laptop हा या यादीतील सर्वात महागडा लॅपटॉप आहे. या लॅपटॉपची MRP 1,05,398 रुपये इतकी आहे. तर, GFF सेलदरम्यान या लॅपटॉपवर तुम्हाला 29% सवलती मिळत आहे, ज्यासह हा लॅपटॉप 74,990 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आला आहे. यावर नो कॉस्ट EMI उपलब्ध असून EMI 3,636 रुपयांना सुरु होतो. तसेच इतरही ऑफर्स लॅपटॉपवर उपलब्ध आहेत. अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo