अगदी निम्म्या किमतीत खरेदी करा गेमिंग लॅपटॉप, Amazon सेलदरम्यान होतोय ऑफर्सचा वर्षाव
Amazonने Amazon Grand Gaming Days Sale सुरु केला आहे.
ही सेल 17 सप्टेंबरपासून सुरू झाली आहे, जी 21 सप्टेंबरपर्यंत लाईव्ह राहील.
विविध श्रेणीतील गेमिंग प्रोडक्ट्सवर 50% सवलतीच्या ऑफर आहेत.
Amazonने आपल्या यूजर्ससाठी Amazon Grand Gaming Days Sale आणला आहे. ही सेल 17 सप्टेंबरपासून सुरू झाली आहे, जी 21 सप्टेंबरपर्यंत लाईव्ह राहील. या सेल दरम्यान, ग्राहक ई-कॉमर्स साइटद्वारे विविध श्रेणीतील गेमिंग प्रोडक्ट्स खरेदी करू शकतात, ज्यामध्ये 50% सवलतीच्या ऑफर आहेत. याशिवाय, तुम्हाला सेलमध्ये स्वतंत्र बँक डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफर देखील मिळत आहे. जर तुम्ही लवकरच तुमच्यासाठी नवीन गेमिंग लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सेलदरम्यान उपलब्ध ऑफर्ससह तुम्हाला लॅपटॉप अर्ध्या किमतीत मिळू शकतात.
Acer Aspire 5
तुम्ही Amazon वरून Acer Aspire 5 गेमिंग लॅपटॉप आता 54,999 रुपयांमध्ये 34% डिस्काउंटसह खरेदी करू शकता. याशिवाय, या लॅपटॉपवर 2,666 रुपयांपासून सुरू होणारा EMI पर्याय देखील देत आहे. तसेच, बँक ऑफरसह SBI कार्डद्वारे या लॅपटॉपवर 1500 रुपयांची इन्स्टंट डिस्काउंट ऑफर दिली जात आहे. याशिवाय, एक्सचेंज ऑफर अंतर्गत, लॅपटॉपवर 16,500 रुपयांपर्यंतची सूट देखील मिळेल. खरेदी करण्यासाठी क्लिक करा
MSI GF63 Thin Gaming Laptop
तुम्ही Amazon वरून MSI GF63 Thin गेमिंग लॅपटॉप 58,990 रुपयांमध्ये सूचिबद्ध आहे. हा लॅपटॉप 37% सूटसह खरेदी करू शकता. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, त्यावर 2,860 रुपयांची EMI सुरू करण्याचा पर्याय आहे. हा लॅपटॉप तुम्ही SBI कार्डद्वारे खरेदी केल्यास तुम्हाला 1500 रुपयांची झटपट सूट मिळेल. तर, एक्सचेंज ऑफर अंतर्गत लॅपटॉपवर 14,550 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. खरेदी करण्यासाठी क्लिक करा
ASUS TUF Gaming F15
ASUS TUF गेमिंग लॅपटॉप Amazon वरून 50,990 रुपयांना सूचिबद्ध आहे. हा लॅपटॉप 32% सूट देऊन खरेदीसाठी उपलब्ध आहे. EMI वर खरेदी करण्यासाठी 2,472 रुपयांच्या प्रारंभिक EMI चा पर्याय देखील दिला जात आहे. SBI कार्डद्वारे हा लॅपटॉप खरेदी केल्यास 1500 रुपये आणि एक्सचेंज ऑफर अंतर्गत 14,550 रुपयांपर्यंतची झटपट सूट दिली जात आहे. येथून खरेदी करा
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile